रत्नागिरी : नोटाबंदीचा आंबा बागायतदारांना फटका
Nov 8, 2017, 05:15 PM ISTनवी दिल्ली | सद्यस्थितीला जीएसटी सर्वांसाठी मारक, राहुल गांधींची टीका
Nov 8, 2017, 05:11 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयाला साथ दिल्याने मोदींनी मानले जनतेचे आभार
Nov 8, 2017, 09:37 AM ISTस्पेशल रिपोर्ट : नोटाबंदीने सत्ताधारी विरोधक आमने-सामने
देशाच्या अर्थकारणाला नवं वळण देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. यानिमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. जनतेच्या हाती मात्र फारसं काही आलेलं दिसत नाही. पाहुयात हा खास रिपोर्ट...
Nov 8, 2017, 09:01 AM ISTनोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर परिणाम
नोटबंदीच्या निर्णायाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे निर्णयाने काय साधले हा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे. सरकारवर अनेक आरोप होत आहेत तर, सरकार अद्यापही नोटबंदीचे समर्थन करत आहे. दरम्यान, नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची माहिती खुद्द भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याने दिली आहे.
Nov 7, 2017, 10:19 PM ISTदिल्लीत एटीएममधून निघाली २०००ची अर्धी नोट
नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच दिल्लीमध्ये अनोखी घटना समोर आलीये. जामियानगरमधील एका एटीएमधून पैसा काढणाऱ्या व्यक्तीला दोन हजारांची नोट मिळाली मात्र ती अर्धी.
Nov 7, 2017, 04:56 PM ISTनोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला : मनमोहन सिंग
नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही गोष्टींमुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलीय.
Nov 7, 2017, 01:36 PM ISTगुजरात । नोटाबंदीवर डॉ.मनमोहन सिंहांच टीकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 12:14 PM ISTनोटाबंदीवरून मनमोहन सिंगची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 09:20 AM ISTगुजरातमध्ये 'GST'च्या मुद्द्यावरून मनमोहन सिंग साधणार मोदींवर निशाणा
नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरूवात केली आहे. याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यासाठी आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंगसुद्धा मैदानात उतरणार असल्याची माहीती आहे.
Nov 6, 2017, 05:26 PM ISTनोटबंदीनंतर सरकारची मोठी कारवाई, २ लाख कंपन्यांना ठोकलं टाळं
नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करणाऱ्या २.२४ लाख कंपन्यांना केंद्र सरकारने जोरदार झटका दिला आहे. या कंपन्यांना सरकारने टाळे ठोकले आहे.
Nov 5, 2017, 09:39 PM ISTनोटाबंदी : डिजिटल पेमेंटमध्ये ८० टक्क्यांची वाढ
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदी लागू झाल्यानंतर डिजीटल पेमेंटमध्ये आधीच्या तुलनेत ८० टक्क्यांची वाढ झालीये. अधिकृत आकड्यांनुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या अखेरपर्यंत डिजिटल देवाण-घेवाणीत साधारण १८०० कोटी रुपयांपर्यंतची वाढ होण्याची अपेक्षा आहे.
Nov 4, 2017, 08:04 PM ISTनोटाबंदी : न्यायालयात गेलेल्या जुन्या नोटधारकांवर कारवाई नाही - केंद्र सरकार
नोटाबंदीनंतर न्यायालयात गेलेल्या आणि जुन्या नोटा बँकेत न भरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केलेय. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
Nov 3, 2017, 04:34 PM ISTसरकारच्या दोन निर्णयामुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये पोहोचली - राहुल गांधी
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयूत पोहोचली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Oct 30, 2017, 11:09 PM IST... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम
देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Oct 28, 2017, 08:30 PM IST