demonetization

नोटबंदीचा 'साडी' इफेक्ट!

आता बाजारात दोन हजारांच्या नोटेची साडी आलीय. 

Jan 12, 2017, 03:23 PM IST

नोटबंदीनंतर १३ सहकारी बँका ईडीच्या रडारवर

नोटंबदीनंतर देशातील ५० बँकामध्ये काळापैसा मोठ्या प्रमाणात पांढरा केला गेल्याची ईडीला शंका आहे. ज्यामध्ये देशातील १० मुख्य बँकांचा समावेश आहे. यासाठी निष्क्रिय आणि नव्या खात्यांचा वापर केला गेला. १३ सहकारी बँकेने एका कामर्शियल बँकेत जवळपास १६०० कोटी रुपये जमा केले.

Jan 11, 2017, 03:35 PM IST

नोटबंदीनंतर जमा झालं ८०,००० कोटींचं लोन

५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेकांनी मोठ्या प्रमाणात खात्यात पैसे जमा केले. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांनी अनेकांनी बिलं देखील भरली.

Jan 10, 2017, 04:35 PM IST

नोटाबंदीनंतर सरकारी तिजोरीत घसघशीत वाढ -अरुण जेटली

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या उत्पन्नात डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं जेटलींनी आज स्पष्ट केलं.

Jan 9, 2017, 04:00 PM IST

'नोटबंदीनंतर कर उत्पन्न 25 टक्क्यांनी वाढलं'

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय.

Jan 9, 2017, 04:00 PM IST

आतापर्यंत किती जमा झाल्या ५०० रुपयांच्या नोटा

काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे 30 डिसेंबरपर्यंत तब्बल 14.97 लाख कोटी रुपये 500 आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात जमा झालेत. 

Jan 5, 2017, 05:50 PM IST

नोटबंदीचा फटका उद्योगाला, उत्पादकता घसरली

नोटाबंदीचा फटका देशाच्या उत्पादनाला बसल्याचं स्पष्ट झालंय.

Jan 2, 2017, 10:04 PM IST