demonetization

नोटबंदीनंतरही नेपाळमध्ये स्विकारल्या जातायत पाचशे, हजारांच्या नोटा

 भारतातील आणि नेपाळमधीलही सर्वात मोठ्या बॅंकांनी जुन्या चलनी नोटा बदलण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही.

Jan 8, 2018, 11:58 PM IST

'त्या निर्णयांची किंमत मला चुकवावी लागेल'

आम्ही घेतलेल्या निर्णयांची राजकीय किंमत चुकवावी लागेल.

Nov 30, 2017, 07:21 PM IST

मोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम

८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली

Nov 9, 2017, 12:41 PM IST

'त्या २३.२ लाख खात्यांची चौकशी सुरू'

नोटबंदीनंतर देशातल्या तब्बल २३.२२ लाख बँक खात्यांची चौकशी सुरु असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

Nov 8, 2017, 11:42 PM IST

'जयकांत शिक्रे' पुन्हा मोदींवर भडकला!

अभिनेता प्रकाश राज यानं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Nov 8, 2017, 11:21 PM IST

बंद झालेल्या ५००-१०००च्या नोटा या देशाच्या कामाला

५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन एक वर्ष झालं आहे. 

Nov 8, 2017, 08:18 PM IST

नोटाबंदी विरोधात विरोधी पक्षांकडून राज्यभरात निषेध

भाजप सरकारच्या नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झालं. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्तानं आज विरोधी पक्षांनी राज्यभरात निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

Nov 8, 2017, 02:12 PM IST

नोटाबंदीचे चांगले परिणाम दिसताहेत - नितीन गडकरी

‘नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेत दिसत आहेत. अनेक बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले. भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Nov 8, 2017, 10:51 AM IST

'ब्लॅक-डे' ला विरोध म्हणून 'व्हाईट मनी डे' - आठवले

काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबरला साजरा होणार्‍या 'ब्लॅक-डे' ला आमचा विरोध असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे  तो दिवस 'व्हाईट मनी डे' म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत आज जाहीर केले. 

Nov 7, 2017, 11:05 PM IST