नवी दिल्ली | तीच देशाची खरी लूट होती- अरुण जेटली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाला'
सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाल मात्र श्रीमंतांवर पडणाऱ्या छाप्यामुळे ते खुश होते
Oct 9, 2017, 10:28 PM ISTनोटाबंदी : काळ्या धनाबद्दल आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
देशातील १३ मोठ्या बँकांनी नोटाबंदीनंतर सरकारकडे एक विस्तृत आणि महत्त्वपूर्ण अहवाल सुपूर्द केलाय. यामुळे, काळ्या धनावर अंकुश ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नाला मोठं यश मिळालंय, असं म्हणता येईल.
Oct 6, 2017, 05:38 PM ISTयशवंत सिन्हांच्या टीकेवर राजनाथ सिंह- रवीशंकर प्रसाद यांची बोलती बंद
नोटबंदीवर यशवंत सिन्हांनी मोदी सरकारवर केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकबाबत पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा राजनाथ सिंह आणि रवीशंकर प्रसाद या मंत्र्यांची बोलती बंद झाली.
Sep 27, 2017, 08:55 PM ISTयशवंत सिन्हांच्या टीकेवर राजनाथ सिंह- रवीशंकर प्रसाद यांची बोलती बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 07:39 PM IST'नोटबंदी, जीएसटी मुळे अर्थव्यवस्था कोलमडली'
नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडी आहे. केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय देशहितातून नव्हे तर, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व इतर डिजीटल पेमेंट करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावातून घेतला आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी केला आहे.
Sep 25, 2017, 12:38 PM ISTनोटबंदी काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती ?: पी. चिदंबरम
नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती काय? असा रोखडा सवाल विचारत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. आरबीआयने नोटबंदीमुळे बॅंकेकडे परत आलेल्या जुन्या नोटासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
Aug 30, 2017, 10:04 PM ISTनोटाबंदीचा भारताच्या शिखर बँकेलाच फटका
नोटाबंदीच्या निर्णयाचा रिझर्व्ह बँकेला जोरदार फटका बसल्याचं पुढे येतंय.
Aug 11, 2017, 10:07 PM ISTराम मंदिर कधी बांधणार? शिवसेनेचा मोदींना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा काढला.
Jul 16, 2017, 05:18 PM ISTनोटबंदीचा फटका, GDP तीन वर्षातल्या निच्चांकावर
नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटाबंदीचा पहिला दृष्य दुष्परिणाम समोर आलाय.
May 31, 2017, 10:13 PM ISTनोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना दुसरा दणका, त्या खात्यांवर कारवाई
नोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना आता दुसरा दणका बसणार आहे.
Apr 14, 2017, 06:25 PM ISTनोटबंदीनंतर नेस्लेचं 100 कोटींचं नुकसान
नोटबंदीनंतर नेस्ले कंपनीचं 100 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
Feb 20, 2017, 10:28 PM IST'नोटबंदीनंतर तुमचा किती काळा पैसा बुडाला?'
महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
Feb 12, 2017, 08:43 PM ISTबँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार
नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
Feb 3, 2017, 07:43 PM ISTएटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 16, 2017, 05:29 PM IST