'चांगलं कार्य केल्याने कोणी संपत नाही', आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक, 'बाळासाहेबांप्रमाणे तुम्ही...'
Deputy CM Eknath Shinde: चांगले काम केल्याने कोणीही कधी संपत नाही.', असे आशा भोसले एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाल्या.
Feb 9, 2025, 02:05 PM IST