digital vendor

...अन् भाजीवाला एका रात्रीत 172 कोटींचा मालक झाला, पण नंतर जे झालं ते वाचून तुम्हाचा धक्काच बसेल

172 Crores in Vegetable Vendor: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका भाजीवाल्याच्या (Vegetable Vendor) खात्यात 172 कोटी जमा झाले असल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) आणि पोलीस (Police) चक्रावले असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, हे आपलं खातं नसल्याचा भाजीवाल्याचा दावा आहे. पोलिसांनी ऑनलाइन व्यवहार झाला असल्याने हे प्रकरण सायबर क्राइमकडे (Cyber Crime) सोपवलं आहे. 

 

Mar 8, 2023, 02:17 PM IST