मोबाईल कंपन्यांवर छापेमारी केल्याने चीनी भडकले; म्हटले, भारतात व्यवसायीक वातावरण कठोर
भारतात चीनी कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याने त्यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीवर चीनने हरकत नोंदवली आहे.
Dec 25, 2021, 10:56 AM ISTलोकसभा निकालानंतर पक्षाध्यक्षांसहीत काँग्रेस निराशेच्या गर्तेत
एकीकडे पक्ष संघटनेत व्यापक बदल करत असताना दोन राज्यांमधली सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर
May 28, 2019, 10:57 AM ISTIPL मध्ये पहिलं शतक करणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही
टी 20 2018 मध्ये निलमीत सर्वात महागडा दुसरा खेळाडू म्हणून मनीष पांडे ओळखला गेला. मात्र आता ही मनीष पांडे नाराज आहे आणि त्याला कारण देखील तसच काहीस आहे. टीम इंडियामध्ये मनीष पांडेची निवड न झाल्यामुळे तो नाराज झालेला आहे. प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मनीष पांडे सांगतो की तो भारतीय संघासाठी खेळण्यासाठी आतूर आहे.
Apr 12, 2018, 08:05 AM ISTबारामतीत काय हे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
बारामतीत 22 मे पासून शासनाने पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू केलं. मात्र गेल्या दोन दिवसांत तूर घेण्याऐवजी तूर नाकारण्याचं प्रमाण अधिक आहे.
May 27, 2017, 07:21 PM ISTकडोंमपा निवडणूक : भाजपात तिकीटावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
भाजपात तिकीटावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
Oct 14, 2015, 09:52 PM IST