मुंबई | संजय राऊतांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
मुंबई | संजय राऊतांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
Nov 13, 2019, 02:45 PM ISTमुंबई | हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई | हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Nov 13, 2019, 02:35 PM ISTधीरज देशमुख यांना रूग्णालयातून डिस्चार्ज, आजपासून प्रचारात
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक रिंगणात उभे आहेत.
Oct 16, 2019, 07:51 PM ISTपणजी । मनोहर पर्रिकर रुग्णालयातून थेट गोव्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 01:12 PM ISTअभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून सुट्टी!
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आलाय.
Aug 9, 2017, 09:12 PM ISTसोनिया गांधी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. सोनिया गांधी यांना ११ दिवसांच्या उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाला. सोनिया यांच्या दिल्लीमधील गंगा राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोनियांना आज घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
Aug 14, 2016, 10:37 PM ISTकमल हासनला रुग्णालयातून सुट्टी, आरामाचा सल्ला
गेल्या दोन आठवड्यापूर्वी पायला जखम झाल्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल असलेले सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
Aug 5, 2016, 06:50 PM ISTभारती सिंहला रुग्णालयातून डिस्चार्ज
आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंहच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून भारती रुग्णालयात उपचार घेत होती.
Jun 3, 2016, 12:13 PM ISTमुंबई : मृत्युच्या दाढेतून परतली पालघरची मुलगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 05:17 PM ISTसोनम कपूरला उपचारांनंतर डिस्चार्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2015, 09:40 PM ISTअभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Nov 11, 2014, 07:32 PM ISTमनिषा कोईराला रूग्णालयातून सोडलं
अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज सकाळी जसलोक रूग्णालयातून सोडण्यात आलं. सुत्रांच्या माहितीनुसार मनिषाला चक्कर आल्यानंतर तिला बुधवारी मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Nov 30, 2012, 09:06 PM IST