लॉकडाऊन निकषात पाहा तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट किती?
मुंबईतील ऑक्सिजन बेडची उपलब्धता जास्त असल्याने आणि रुग्णवाढीची टक्केवारी घसरल्याने मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. पण असं असलं तरी मुंबईचा समावेश दुसर्या टप्प्यात होणार नाहीये. पण मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती १०० टक्के ठेवण्याचा निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने घेतला आहे.
Jun 11, 2021, 07:31 PM IST