पत्नीने दारु पिणे ही क्रूरता नव्हे... उच्च न्यायालयाचा निर्णय, काय आहे प्रकरण?
Husband Wife Case : एका नवऱ्याने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याला कारणही तसंच आहे, त्याची पत्नी इतर परपुरुषांसोबत बाहेर जाते. एवढंच नव्हे तर पत्नी त्यांच्यासोबत दारु देखील पिते. या सगळ्यावर न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय धक्कादायक.
Jan 16, 2025, 10:13 AM IST'माहेरी गेलीस का?' घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान धनश्री वर्माने शेअर केला फोटो, नेटीझन्सनी सुरु केला प्रश्नांचा भडीमार
Yuzvendra Chahal Dhanashri Verma Divorce: कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. या दरम्यानच धनश्रीने शेअर केलेला फोटो काय संकेत देतो ते पाहा? सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा.
Jan 13, 2025, 10:08 AM ISTघटस्फोटाच्या अफवांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला युजवेंद्र चहल, तोंड लपवत जातानाचा Video Viral
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: धनश्री वर्मापासून घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, भारताचा स्टार खेळाडू युझवेंद्र चहल एकामिस्ट्री गर्लसोबत दिसला.
Jan 8, 2025, 06:51 AM IST
'...जगाला माहितीये तुम्ही काय...', धनश्रीबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान चहलची स्फोटक Insta Story
Yuzvendra Chahal Instagram Story Divorce With Dhanashree: भारतीय फिरकीपटूचं त्याच्या पत्नीबरोबर जमत नसल्याची जोरदार चर्चा असतानाच ही इन्साग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.
Jan 5, 2025, 10:09 AM ISTViral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...
Viral News : बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल.
Dec 17, 2024, 03:40 PM ISTघटस्फोटानंतर ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या मुलाची फी भरण्यास नकार; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाने काय आदेश दिले?
मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टराने मुलाचा शिक्षणाचा खर्च 29 लाख आणि राहण्याचा खर्च 8 लाख देण्यास नकार दिलाय. त्यानंतर आईने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने त्याला काय आदेश दिला पाहा.
Dec 9, 2024, 06:39 PM ISTघटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान त्याने बायकोला उचलून घेतलं अन् कोर्टातून पळ काढला; पण...
Man Lifts Wife Tries To Flee From Court: या जोडप्याने पहिल्यांदा दाखल केलेली घटस्फोटाची याचिका कोर्टाने फेटाळली होती. मात्र दुसऱ्यांदा ती याचिका स्वीकरल्यानंतर घडलेल्या प्रकाराने कोर्ट अधिक संतापलं.
Oct 2, 2024, 11:11 AM ISTFinally घटस्फोटांच्या अफवांवर ऐश्वर्या रायचा खुलासा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aishwarya Rai Bachchan Viral Video: खुप दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्पोट होणार असल्याची चर्चा आहे. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ऐश्वर्या या अफवांबद्दल बोलताना दिसत आहे.
Sep 23, 2024, 02:23 PM IST'मुंबई शहरामुळे झाला सुझान-हृतिक रोशनचा घटस्फोट, या शहरात लग्न...'; नातेवाईकाचा अजब दावा
Hrithik Roshan Sussanne Khan Divorce: हृतिक आणि सुझानने 2014 मध्ये घटस्फोट घेतला आहे. या दोघांच्या घटस्फोटाची त्यावेळी चांगलीच चर्चा झालेली. आता हा घटस्फोट पुन्हा चर्चेत आलाय.
Sep 19, 2024, 07:21 AM ISTलग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट
भारतातील जोडपी 'या' 5 कारणांनी घेतात घटस्फोट; असं काही असू शकतात यावर तुमचा विश्वासच बसणार नाही
Relationship : लग्नसंस्कृतीमध्ये वाढत्या समस्या आणि जोडप्यांमध्ये असणारे मतभेद या साऱ्याचा परिणाम नात्यावर होताना दिसत असून, नाती तुटण्याची संख्या वाढत आहे हे भीषण वास्तव.
Sep 17, 2024, 12:57 PM ISTघटस्फोटानंतर नताशा पहिल्यांदाच मुंबईत, हार्दिक पांड्याला भेटणार का?
Natasa stankovic in Mumbai : नताशा स्टॅनकोविक भारतात परतली आहे. नताशा सध्या मुंबईत असल्याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियावरून दिली.
Sep 2, 2024, 05:02 PM ISTVideo : महिलेला पोटगीत हवेत प्रतिमहा 6,16,300 रुपये; मागणी ऐकताच न्यायाधीशांनी कायद्याच्या भाषेत दिली समज
Relationship News : पोटगीत हवीये 6 लाखांहून जास्तीची रक्कम. कुठे खर्च होते ही सहा लाखांची रक्कम? महिलेनं दिलेली कारणं वाचून म्हणाल, कसं जमतं ....?
Aug 23, 2024, 08:59 AM IST
ऐश्वर्यासोबत घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान अभिषेकची Insta Post; घेतला मोठा निर्णय
Abhishek Bachchan Big Decision: मागील अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वाद असल्याची चर्चा सुरु असतानाच आता अभिषेकने ही पोस्ट केली आहे. या पोस्टमधील कंटेंटबरोबर अधिक एका गोष्टींनं अनेकांचं लक्ष वेधलंय.
Aug 14, 2024, 11:46 AM ISTVIDEO : वर्षानुवर्षे वेगळे राहूनही डिंपल कपाडियाने राजेश खन्ना यांना घटस्फोट का दिला नाही?
Dimple Kapadia-Rajesh Khanna : डिंपल कपाडिया दुसऱ्या लग्नाचा विचार करत होत्या अशा बातम्या समोर आल्यात आहे. पण वर्षानुवर्षे वेगळे राहूनही डिंपलने राजेश खन्ना यांना घटस्फोट का दिला नव्हता.
Aug 12, 2024, 05:18 PM IST