घटस्फोट घेण्यापूर्वी हा विचार जरूर करा...
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे. घटस्फोट घेतल्यानंतर महिलांनाच त्रास होतो असं नाही, तर पुरूषांनाही याचा प्रचंड त्रास होतो.
Sep 2, 2015, 03:11 PM IST'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...
'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय.
Jul 10, 2015, 03:26 PM ISTकमावत्या बायकोलाही आता मिळेल पोटगी..
आपल्या पतीपासून वेगळी राहणारी कमावती पत्नीही पोटगीस पात्र असल्याचा निकाल देत कोर्टाने एका पतीची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत पत्नी गरिब असल्यासच ती पोटगीस पात्र असल्याचे नमूद केले होते.
Jun 25, 2015, 05:23 PM ISTपती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट
सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय.
May 6, 2015, 05:47 PM ISTअमेरिकेत आता फेसबुकवर घटस्फोट
अमेरिकेच्या मॅनहट्टन कोर्टाच्या एका न्यायाधीशाने पतीशी संपर्क करण्यात अयशस्वी ठरलेल्या एका नर्सला आपल्या पतीला फेसबुकद्वारे घटस्फोटाचे कागदपत्र पाठविण्याची मंजुरी दिलीय.
Apr 8, 2015, 04:17 PM ISTअर्जुन रामपाल पत्नी मेहेरसोबत काडीमोड घेणार?
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया रामपाल हे एकमेकांशी काडीमोड घेणार आहेत... अशी बातमी सध्या मीडियाच्या माध्यमातून फिरतेय. पण, आपल्या नातेसंबंधांबद्दल अर्जुननं खुलासा करण्यासाठी आता सोशल वेबसाईटची मदत घेतलीय.
Mar 11, 2015, 02:03 PM ISTराहुल - डिंपीच्या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता
एका टीव्ही रिअॅलिटी कार्यक्रमा दरम्यान विवाह बंधनात अडकलेल्या राहुल महाजन आणि त्याची पत्नी डिंपी यांचे मार्ग वेगळे झालेत. या उभयतांना घटस्फोट मान्य झालाय.
Feb 27, 2015, 10:02 PM ISTफेसबुक, व्हॉट्सअॅपचा काय आहे धोका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 10:27 AM ISTफेसबुकवर गर्लंफ्रेंड पटवली, निघाली बायको!
एकमेकांपर्यंत पोहचण्यासाठी आजकाल सोशल मीडियाचा हाच सर्वोत्तम मार्ग ठरलाय. ज्या पद्धतीनं चांगल्या कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो, त्याच पद्धतीनं चुकीच्या कामांसाठीही याचा वापर केला जातो...
Nov 19, 2014, 04:31 PM IST'व्हॉटस अॅप'वर प्रतिसाद न दिल्याने पत्नीला 'घटस्फोट'
घटस्फोटासाठी व्हॉटस अॅप हे पहिल्यांदा कारणीभूत ठरल्याचं समोर आलं आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या वॉट्सऍपवर पत्नीने प्रतिसाद न दिल्याने घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली आली. पती-पत्नीच्या घटस्फोटासाठी वॉट्सअॅप हे कारणीभूत ठरले आहे.
Nov 17, 2014, 08:35 PM ISTअखेर हृतिक रोशन - सुझान खानचा घटस्फोट !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 04:10 PM ISTअखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.
Nov 1, 2014, 01:29 PM ISTबराच काळ सेक्सला सहमती न देणे घटस्फोटाचा आधार – सुप्रीम कोर्ट
बराच काळ जीवनसाथीला शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती नाही देणे, ही मानसिक क्रुरता आहे आणि हे घटस्फोटासाठी आधार होऊ शकतो, यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे.
Sep 24, 2014, 06:13 PM ISTदुखावलेल्या ऋतिकनं अफवांना फटकारलं...
सुझान रोशननं घटस्फोटासाठी पती ऋतिक रोशनकडे 400 करोड रुपयांची मागणी केल्याच्या बातम्यांना ऋतिकनं अफवा सांगत मीडियाला फटकारलंय.
Jul 31, 2014, 05:18 PM IST