'संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करतंय'
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधा बंद करून त्यांना विश्रामगृहातून बाहेर काढण्यात येत आहे. हा सुद्धा दडपशाहीचाच एक भाग आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.
Oct 18, 2017, 05:24 PM ISTअन्नदात्यांचे हाल करु नका, कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे - परिवहन मंत्री
एसटी कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घ्या असे आवाहन करताना दिवाळीच्या सणात तुमच्या अन्नदात्यांचे हाल करु नका, तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा, अशी साद परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घातली. दरम्यान, संपाला गालबोट लागलेय.
Oct 18, 2017, 04:11 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार बोनस, थकीत महागाई भत्ता
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट जाहीर झालीय.
Oct 13, 2017, 08:28 PM ISTअकोला । दिवाळीपर्यंत शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ - रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 10:06 AM IST'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी'
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला प्राधान्याने शासकीय नोकरी देण्याबाबतच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
Sep 13, 2017, 11:00 PM ISTबुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी दिवाकर रावतेंचं विधानपरिषदेत स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 05:20 PM ISTगणेशोत्सवात महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्टपासून आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आलेय.
Aug 4, 2017, 07:59 AM ISTखांदेबदल योग्य वेळेवर करू- उध्दव ठाकरे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
दिवाकर रावतेंच्या गटनेतेपदी अनिल परब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळण्याचे संकेत
विधान परिषदेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना पहिला धक्का बसलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळणार आहे.
Apr 6, 2017, 08:28 AM ISTनो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय मागे; पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले
नो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले आहे. दरम्यान, भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे.
Aug 5, 2016, 04:19 PM ISTनो हेल्मेट, नो पेट्रोलला राज्य सरकारची स्थगिती
शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अपघात रोखण्यासाठी नो हेल्मेट, नो पेट्रोल अशी सक्ती करण्याची घोषणा केली. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. काहीनी तर या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, राज्य सरकारने शिवसेनेच्या या निर्णयाला स्थगिती दिलेय. त्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत विना हेल्मेट पेट्रोल मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Jul 29, 2016, 11:47 PM ISTराज्यात हेल्मेट सक्ती लागू होणार, हेल्मेट नसेल तर नो पेट्रोल
राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे.
Jul 21, 2016, 02:17 PM ISTप्रवाशांची गैरसोय झाली तर बिघडलं कुठे? : शिवसेना मंत्री
एसटी प्रवाशांचे हाल होत असताना, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अजब वक्तव्य केलंय. 'एक दिवस गैरसोय झाली तर काय बिघडलं? असा उलट सवाल त्यांनी केलाय.
Jan 22, 2016, 10:56 PM ISTरावतेंच्या रिक्षापरवान्याच्या घोषणेनंतर होर्डिंग वॉर सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 11:23 AM IST