Vasubaras 2023 : आली दिवाळी! गाई वासरांची दिवाळी वसुबारस 9 नोव्हेंबरला होणार साजरी, अशी करा पूजा
Vasubaras 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणायची वेळ आली आहे. गुरुवार 9 नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला सण घरोघरी साजरा करण्यात येणार आहे.
Nov 8, 2023, 11:10 AM ISTDhanteras 2023: 59 वर्षांनंतर धनत्रयोदशीला दुर्मिळ योगायोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत
बृहस्पति स्वतःच्या राशीत मेष राशीत असणार आहे. यावेळी शुक्र त्याच्या अनुकूल राशी कन्या राशीत असणार आहे आणि सूर्य तूळ राशीत असणार आहे. यासोबतच शनिदेवही जवळपास 30 वर्षांनी कुंभ राशीत आहेत.
Nov 8, 2023, 10:28 AM ISTधनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित
Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी
Nov 8, 2023, 07:45 AM IST
HDFC च्या ग्राहकांना दिवाळीआधीच मोठा धक्का, 'या' निर्णयामुळे खिशाला बसणार कात्री
HDFC Bank: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो दर कायम ठेवले असताना एचडीएफसी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.
Nov 8, 2023, 06:29 AM ISTदिवाळीनिमित्त कोणत्या बाईक, कारवर किती डिस्काउंट? एकदा पाहाच
दिवाळीनिमित्त कोणत्या बाईक, कारवर किती डिस्काउंट? एकदा पाहाच
Nov 7, 2023, 06:26 PM ISTDhanteras 2023 Shopping Time: धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदीचं नाही तर 'या' 5 वस्तू खरेदी करा; वर्षभर राहिल लक्ष्मीची कृपा!
Dhantrayodshi Shopping Time : धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12.35 ते दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी रात्री 01.57 पर्यंत आहे.
Nov 7, 2023, 05:17 PM ISTDhanteras Wishes 2023 : धनत्रयोदशीला तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीतून द्या 'या' खास शुभेच्छा
Dhanteras Wishes in Marathi: दिवाळी हा मोठा सण लवकरच सुरु होत आहे. वसुबारसपासून दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. पाच दिवसांचा हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
Nov 7, 2023, 03:26 PM ISTयंदाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश
Firecrackers Ban: यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतचे आदेश केवळ दिल्लीपूरता नाही तर देशातल्या सर्व राज्यात लागू करावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.
Nov 7, 2023, 12:09 PM ISTDhanteras: 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला दुर्मिळ योगायोग; या राशींवर कुबेरचा असणार आशीर्वाद, मिळेल अमाप पैसा
Dhanteras 2023: यंदाच्या वर्षी 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला एक अद्भुत योग तयार होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यम पंचक शिववास आणि प्रदोष व्रत यांचा योगायोग आहे. हा योग 50 वर्षांनंतर तयार होताना दिसतोय.
Nov 7, 2023, 10:37 AM ISTएखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...
Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात.
Nov 7, 2023, 10:35 AM IST
Diwali 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत अप्रतिम योग! 'या' राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा
Auspicious Yoga On Diwali : आनंदाचा आणि प्रकाशाचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ असणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अप्रतिम योगामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा बरसणार आहे.
Nov 7, 2023, 10:24 AM ISTDiwali Crackers | फटाक्यांची आतषबाजी 3 तासच- मुंबई उच्च न्यायालय
Diwali 2023 Mumbai High Court on Bursting Crackers
Nov 7, 2023, 10:15 AM ISTShare Market Muhurat Trading : शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग? जाणून घ्या वेळ आणि संपूर्ण शेड्यूल
Diwali Muhurat Trading 2023 : राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी ओपन असणार आहे.
Nov 6, 2023, 09:40 PM IST
Rangoli Ideas : दिवाळीनिमित्त डिझाईननं खुलवा आपली रांगोळी
दिवाळीनिमित्त डिझाईननं खुलवा आपली रांगोळी
Nov 6, 2023, 06:03 PM ISTDiwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त
Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...यंदा 2 भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी असणार आहे. प्रकाशाच्या उत्सवाला नक्की कधीपासून सुरुवात होणार जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
Nov 5, 2023, 08:40 PM IST