diwali 2023

'या' दिवशी घरात पाल दिसली तर उजळेल तुमचं नशीब

Diwali 2023: दिवाळीच्या दिवशी पालीचा तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श झाला तर ते शुभ मानले जाते. या दिवशी तर पाल दिसली तर तुमचं झोपलेलं नशीब जागणार असे समजा. दिवाळीच्या दिवशी पाल दिसणे म्हणजे अडलेली कामे व्यवस्थित होणे असे म्हणतात. 

Oct 25, 2023, 04:28 PM IST

Rajyog : 30 वर्षानंतर दसऱ्याला बनतोय खास संयोग; 3 राजयोग 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Three Rajyog In Dussehra: अनेक शुभ योग एकत्रित तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ मिळू शकणार आहे. चला जाणून घेऊया दसऱ्यामध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.

Oct 23, 2023, 10:41 AM IST

Diwali Rajyog 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत 4 शुभ राजयोग! शनिदेवासोबत लक्ष्मी देणार 'या' राशींना छप्पडफाड संपत्ती

Diwali Rajyog 2023 : यंदाची दिवाळी या काही राशींच्या लोकांसाठी लक्ष्मी घेऊन येणार आहे. या लोकांच्या घरात सुख समृद्धीसोबत लक्ष्मीचा वास असणार आहे. 

Oct 19, 2023, 03:14 PM IST

Diwali 2023 : दिवाळीपूर्वी 'या' लोकांच्या दारात येईल लक्ष्मी, शुक्र-शनिमुळे अमाप पैसासोबत घरात नांदेल सुख समृद्धी

Diwali 2023 : दसरानंतर वेध लागतात ते दिवाळीचे...नोव्हेंबरमधील ग्रहांच्या शुभ संयोगामुळे काही लोकांच्या दारात लक्ष्मीचं आगमन होणार आहे.  अमाप पैसासोबत घरात सुख समृद्धी नांदेल. 

Oct 16, 2023, 04:51 PM IST

Rahu Ketu Gochar 2023 : दिवाळीपूर्वी राहू-केतूचं गोचर, 'या' 5 राशींची लोक 2025 पर्यंत होणार कोट्यधीश

Rahu Ketu Gochar 2023 : यंदाची दिवाळी आणि पुढील दीड वर्ष काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. दीड वर्षांनंतर राहू केतू एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 10, 2023, 08:39 PM IST

सणासुदीसाठी खरेदी करण्यापूर्वी पाहा 'या' ऑनलाईन वेबसाईट, शॉपिंगकरा आणि पैसेही वाचवा

दिवाळी अगदी जवळ आली आहे, आणि खूप खरेदी करायची आहे! ऑनलाइन अनेक शॉपिंग पोर्टल्स आहेत ज्यावर तुम्ही सर्वोत्तम जातीय पोशाख, तुमच्या लिव्हिंग रूमसाठी योग्य फर्निचर आणि बरेच काही मिळवू शकता. दिवाळी अनेकदा भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन विक्री घेऊन येते. आता, या विक्रीच्या काळात ग्राहकांसाठी सर्वोत्तम कलेक्शनसह खरेदीसाठी अनेक ऑनलाइन पोर्टल्स आहेत. तुम्हाला खरेदीसाठी योग्य ऑनलाइन पोर्टल शोधण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही आमच्याकडून काही इनपुट घेऊ शकता.

 

Sep 30, 2023, 01:36 PM IST

नोव्हेंबरच्या आधी शनिदेवाची कृपा! दिवाळीपूर्वी 'या' लोकांवर धनवृष्टी

Shani Margi 2023 in Kumbh : कर्मदाता शनिदेव  4 नोव्हेंबरला वक्री चाल करणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वी काही राशींचं भाग्य उजळणार आहे.  

Sep 28, 2023, 02:31 PM IST

पुन्हा आला बंपर सेल! अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर कुठे किती डिस्काउंट? यादीच पाहा

Amazon Great Indian Festival 2023 sale: देशभरात सणांची सुरुवात  झाली आहे. याच काळात अनेक इ-कॉमर्स वेबसाइटने सेलची सुरुवात झाली आहे. तिथे तुम्ही कमी दरात स्मार्टफोन्सची खरेदी करु शकतात. 

Sep 25, 2023, 04:06 PM IST

Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून 'या' दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल

Mobile Phone Buy 2023 : जर तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन स्मार्ट फोन किंवा कोणताही मोबाईल घेण्याच्या विचारत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त. 

 

Sep 15, 2023, 09:10 AM IST

इतकं महाग? दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत रखडले; विमान प्रवासाचे दर पाहून अनेकांना फुटला घाम...

Diwali Holidays 2023 : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत तुम्हीही आखताय का? खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.... 

 

Sep 13, 2023, 08:20 AM IST

Gupt Navratri Upay 2023 : नोकरी, व्यवसाय आणि धनलाभासाठी गुप्त नवरात्रीत करा 'हे' उपाय

Ashadha Gupt Navratri 2023 : आजपासून आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांत विविध उपायांनी मातेचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. नोकरी, व्यवसाय आणि धनलाभासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे. 

Jun 19, 2023, 10:28 AM IST

Diwali 2023 : अरे देवा... यंदा दिवाळीच्या तारखांमध्ये गोंधळ? नेमका कोणता दिवस शुभ, पाहा

When is Diwali in 2023 : नवं वर्ष सुरु होऊन आता अवघे तीन महिने पूर्ण झालेले असताना अधलेमधले सण नव्हे, अनेकांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे दिवाळीचे. हा सण कधी आहे, तारीख काय, वार काय, किती दिवस सुट्टी असेच प्रश्न बरेचजण करु लागले आहेत. 

 

Mar 23, 2023, 02:17 PM IST

Maha Shivratri 2023 : कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र

Maha Shivratri 2023 Date : शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या उत्सवासारखा असतो. अनेकांना माहिती नाही पण शिवरात्री ही देखील वर्षातून दोन वेळा येते. पहिली शिवरात्री फाल्गुन महिन्यात येते आणि दुसरी शिवरात्री श्रावण महिन्यात साजरी केली जाते.

Feb 2, 2023, 09:32 AM IST