diwali 2023

देव दिवाळी अर्थात कार्तिक पौर्णिमाला किती दिवे लावावे? 'या' शुभ मुहूर्तावर करा दीप प्रज्वलीत

Kartik Purnima / Dev Deepawali 2023 : कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरा पौर्णिमा, देव दिवाळी...या दिवशी श्री गणराया, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची देवा लावून पूजा केली जाते. असं म्हणतात या दिवशी देव दिवाळी साजरा करतात. मग देव दिवाळी नेमके किती दिवे लावावे?

Nov 26, 2023, 10:56 AM IST

Dev Deepawali 2023 : देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योग! 'या' शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा 'हे' उपाय

Dev Diwali 2023 : कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योगासोबत तीन शुभ योग जुळून आले आहेत. 

Nov 25, 2023, 08:39 AM IST

Dev Deepawali 2023 : कधी आहे देव दिवाळी? यंदा 3 शुभ योगात करा प्रकाशाचा उत्सव साजरा

Dev Deepawali 2023 : दिवाळी उत्सव प्रकाशाचा सण उत्साहात साजरा केल्यावर देव दिवाळीही साजरी करण्यात येते. असं म्हणतात की, देव पृथ्वीतलावर येऊन दिवाळी साजरी करतात. जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

 

Nov 20, 2023, 12:59 PM IST

दिवाळीचा फराळ उरलाय? एक शक्कल लावून संपवा... कोणाला कळणारही नाही

Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की, फाराळाचा घाट मोठ्या प्रमाणात घातला जातोच. थोडंथोडकं किंवा मग साग्रसंगीत सर्वच फराळ करण्याकडे गृहिणींचा कल असतो. 

 

Nov 16, 2023, 04:07 PM IST

BhauBeej 2023 : भाऊबीजेला लाडक्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट, आयुष्यभर लक्षात राहील!

Bhaubeej gift for sisters : भाऊबीज निमित्ताने फायनान्स गोष्टींचा प्रत्यक्षात अवलंब केल्यास भवितव्य समृद्ध होऊ शकेल. या गोष्टी उज्जवल भविष्यासाठी फायदेशीर ठरतात.

Nov 15, 2023, 02:38 PM IST

Bhai Dooj 2023: भाऊबीजेला बहीण-भावाला द्या मराठीतून शुभेच्छा आणि आनंद वाढवा

Bhau Beej Wishes in Marathi: बहीण आणि भाव्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीज आहे. भाऊबीजेनिमित्त द्या मराठीतून हार्दिक शुभेच्छा. 

Nov 15, 2023, 09:44 AM IST

ऐन दिवाळीत नोकरीवर गदा; 'या' बड्या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ

Layoffs News : ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये मिळणारा पगार, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि इतरेतर गोष्टींचा फायदा पाहता अनेकांनाच या नोकऱ्या हव्याहव्याशा वाटतात, पण... 

 

Nov 15, 2023, 09:41 AM IST

Viral Video : डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी; आता अटक होणार!

फटाके फोडतोनाचा अतिशय खतरनाक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.  या व्हिडिओत धावती कार आणि बाईकवर फटाके पोडण्यात येत आहेत. 

Nov 14, 2023, 07:43 PM IST

पवारांच्या कार्यक्रमाला अजितदादा नाहीच, काटेवाडीत भेटीगाठी, बारामतीत दांडी

Pawar vs Pawar : बारामतीतल्या गोंविदबागेत यंदाही दिवाळी पाडवा साजरा झाला. मात्र या सोहळ्याला अजित पवारांनी दांडी मारली. यावर आजारपणामुळे कोणी आलं नाही तर गैरसमजाचं कारण नाही असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Nov 14, 2023, 06:35 PM IST

अतिशय पारंपरिक पद्धतीने रजनीकांत यांनी साजरी केली दिवाळी

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी दिवाळी साजरी केली जाते. अतिशय साधेपणाने साजरी करताना ऐश्वर्याने फोटो शेअर केलेत. 

Nov 14, 2023, 04:52 PM IST

दिवाळीला लोकांनी गुगलवर काय सर्च केलं? सुंदर पिचई यांनी दिलं उत्तर!

Google Most Searched Questions: दिवाळी हा भारतीयांचा महत्त्वाचा सण असतो. अनेक नवीन गोष्टींची सुरुवात दिवाळीपासून केली जाते. 

Nov 14, 2023, 04:45 PM IST

Govardhan Puja 2023 : काय आहे गोवर्धन पूजा आणि अन्नकूटचं महत्त्व? पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Govardhan Puja 2023 : गोवर्धन पूजा नेमकी काय आहे आणि ती का केली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या गोवर्धन पूजा शुभ मुहू्र्त, महत्त्व...

Nov 14, 2023, 11:24 AM IST

Diwali Padwa 2023 : बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा! पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते?

Diwali Padwa 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवाळी पाडवा हा आज साजरा होणार आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर साजरा होणारा सण म्हणजे पाडवा.

Nov 14, 2023, 10:40 AM IST