diwali gift

नरेंद्र मोदी यांच्याकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट, तब्बल 75 हजार तरुणांना नोकरी!

केंद्र सरकारने (Central Govt Job) दीड वर्षात तब्बल 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.

Oct 22, 2022, 09:01 PM IST

सावधान! Free Diwali Gift चा मेसेज आलाय, चुकीनही करु नका क्लिक, निघेल तुमचं दिवाळं

Free Gifts: देशातील सणासुदीच्या काळात सरकारी सायबर एजन्सीने इशारा दिला आहे. दिवाळीत मोफत भेट वस्तूबाबत मोबाईलवर मेसेज आला असेल तर जरा जपून. तुमची सायबर फसवणूक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 

Oct 22, 2022, 12:22 PM IST

एसटी कामगारांची दिवाळी गोड होणार, शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

शिंदे-फडणवीस सरकारचं राज्यातील एसटी कागमारांना दिवाळी गिफ्ट

Oct 18, 2022, 08:00 PM IST

दिवाळीची एवढी सुंदर भेट पाहिली आहे का? मालकाने कर्मचाऱ्यांना दिली कार-बाईक

या भेटवस्तू पाहून लोक म्हणताय चला चेन्नई...

Oct 17, 2022, 10:58 AM IST

SBI बँकेचे ग्राहकांसाठी दिवाळी गिफ्ट, या ठेवीवर नवीन व्याजदर

SBI fixed deposit interest rates : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Oct 16, 2022, 12:50 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांना 'दिवाळी गिफ्ट', इतक्या दिवसांचा बोनस जाहीर

केंद्र सरकारने (Central Government) रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway employees) गुडन्यूज दिली आहे.

Oct 12, 2022, 06:47 PM IST

Diwali 2021 : या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलं खास गिफ्ट, कर्मचारी ही खूश

 दिवाळीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. सुरत येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त खास भेट दिली.

Nov 6, 2021, 09:29 PM IST

Anil Kapoor मुळे फोटोग्राफर्सची दिवाळीची बनली आणखीन स्पेशल

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, सुखाचा आणि आनंदाचा सण. 

Nov 5, 2021, 07:08 PM IST

'या' राज्यात मुख्यमंत्र्यांचं जनतेला दिवाळी गिफ्ट, महाराष्ट्रात कधी होणार घोषणा?

पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेचं बजेट कोलमडलं आहे

Nov 1, 2021, 07:09 PM IST

आशा स्वयंसेविकांना राज्य सरकारकडून दिवाळीची मोठी भेट

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे.  

Nov 3, 2020, 09:36 PM IST

एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट

१ लाख १० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट देण्यात येणार आहे.

Oct 23, 2019, 06:51 PM IST