10 वस्तू फ्रिजमध्ये कधीच ठेऊ नका
आज खूप कमी लोकं असे सापडतील ज्यांच्या घरात फ्रिज नाही. आज आपण बऱ्याच गोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण तरीही कधी कधी काही वस्तू ह्या गळून जातात. असं का होतं. आम्ही तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहोत ज्या फ्रिजमध्ये नाही ठेवल्या पाहिजे.
Dec 8, 2015, 08:15 PM IST५ गोष्टी नवऱ्यापासून कधी लपवू नका
मुंबई : लग्नानंतर स्त्रिया काही गोष्टी ह्या आपल्या पती पासून लपवतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या पती-पत्नीमधील संबंध पारदर्शक, विश्वासू आणि मजबूत ठेवण्यासाठी लपवून नाही ठेवल्या पाहिजे.