doctor

डॉक्टरांचा उपचारास नकार, गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसुती

पारधी समाजातल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.

Dec 5, 2016, 07:19 PM IST

धक्कादायक! ५००च्या नोटांमुळे चिमुकल्याला गमवावा लागला जीव

देशात ५०० आणि १०००च्या नोटांवर आणलेल्या बंदीमुळे एका नवजात अर्भकाला आपला जीव गमवावा लागलाय. 

Nov 12, 2016, 10:25 AM IST

बोगस डॉक्टरांविरुद्ध खऱ्या डॉक्टरांची मोहीम, झी २४ तासचं कौतुक

बोगस डॉक्टरांविरुद्ध खऱ्या डॉक्टरांची मोहीम, झी २४ तासचं कौतुक

Oct 6, 2016, 09:22 PM IST

धक्कादायक! केईएम, शीव रुग्णालयातील 18 डॉक्टरांना डेंग्यू

मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी. केईएम आणि शीव रुग्णालयातल्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं उघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे 18 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे.

Sep 30, 2016, 08:46 AM IST

तरुणीच्या पोटातून बाहेर काढले धातूचे तुकडे, नखे

पाकिस्तानच्या कुर्रम कबाइली जिल्ह्यात एक तरुणीच्या पोटातून चक्क धातूचे तुकडे आणि नखे मिळालीत. 

Sep 5, 2016, 12:06 PM IST

संतोष पोळसह डॉक्टर मित्रांची कसून चौकशी, 8 पथके स्थापन

संतोष पोळची कालपासून सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी कसून चौकशी केली. यानंतर नातेवाईक डॉक्टर मित्रांची चौकशी केली. तर सहा जाणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Aug 17, 2016, 09:58 AM IST

घशाला न चिरता काढली थायरॉईडची गाठ

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना थायरॉईडची शस्त्रक्रिया करताना मोठं यश आलं आहे.

Jul 8, 2016, 11:33 PM IST

पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या

सौदी अरेबियात पतीच्या गैरहजेरीत पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून पुरुष डॉक्टरची हत्या करण्यात आली. आपली परवानगी न घेता डिलिव्हरीसाठी पत्नीच्या जवळ गेला याचा राग येऊन पतीने डॉक्टरवरची हत्या केली, असे 'गल्फ न्यूज'च्या वृत्तात म्हटलेय.

May 28, 2016, 06:13 PM IST

वयाच्या १३ व्या वर्षी जडला डायबेटीस आणि...

वयाच्या १३ व्या वर्षी जडला डायबेटीस आणि...

May 11, 2016, 03:03 PM IST

अनैतिक संबंधात अडसर झाल्याने डॉक्टरने केली पत्नीची हत्या

शहरात एक धक्कादायक बाब उघड झालेय. डॉक्टरने अनैतिक संबंधात अडसर झाल्याने मैत्रणिच्या मदतीने पत्नीची हत्या केली. 

May 7, 2016, 03:13 PM IST

मार्ड कायमस्वरुपी नरमले

मार्ड कायमस्वरुपी नरमले

May 5, 2016, 10:05 AM IST

तुमचे डोळे लाल होत असतील तर...

मुंबई : डोळे लाल होण्याचे जास्त प्रमाण आपल्याला उन्हाळ्यात दिसून येते. तसेच संगणक, लॅपटॉप समोर सातत्याने काम करणे आणि टीव्हीसमोर बसणे हे सुद्धा डोळे लाल होण्याची कारणे आहेत.  

May 5, 2016, 10:05 AM IST

डॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी

जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं. 

Apr 20, 2016, 05:40 PM IST