बाहुल्या, खिळे, लिंबू... कौटुंबिक छळानं दाखवले काळ्या जादूचे प्रयोग!
अगदी उच्चशिक्षित मंडळीही जादूटोण्यासारख्या अघोरी प्रकारांवर विश्वास ठेवत असतील तर सामान्य माणसांचं काय?
Jun 4, 2019, 04:17 PM ISTमुंबई : अभिनेत्री आरझू गोवित्रीकरला पतीची मारहाण
मुंबई : अभिनेत्री आरझू गोवित्रीकरला पतीची मारहाण
Mar 6, 2019, 11:00 AM ISTपत्नीचा छळ करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याला बेड्या
अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी
Nov 8, 2018, 03:50 PM ISTबांगलादेशच्या क्रिकेटपटूवर हुंड्यासाठी बायकोचा छळ केल्याचा आरोप
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीनंतर आता आणखी एका क्रिकेटपटूवर त्याच्या बायकोनं आरोप केले आहेत.
Aug 27, 2018, 10:25 PM ISTवर्षभरात महिला अत्याचाराच्या ११०२ तक्रारी दाखल, कारवाईचं काय?
११०२ प्रकरणांपैकी फक्त १५ प्रकरणात शाखेने तपास केलाय. त्यातल्या ११ प्रकरणात तपास प्रलंबित आहे, तर चार प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले आहेत.
Apr 18, 2018, 11:35 PM ISTमोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ, पत्नीनं दाखल केली नवी केस
भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Apr 10, 2018, 05:13 PM ISTवायफाय बंद केल्यामुळे पतीने पत्नीला केली जबरदस्त मारहाण...
स्मार्टफोन आणि इंटरनेटचे आपल्या मनातील जाळे अधिक घट्ट होत जात आहे,
Mar 9, 2018, 11:20 AM ISTआकांक्षा शर्माने लावले युवराज सिंगवर घरगुती हिंसेचा आरोप
टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह याच्यावर त्याची वहिनी आणि बिग बॉसच्या घरातील सदस्य आकांक्षा शर्मा हिने पुन्हा एकदा गंभीर आरोप लावले आहेत. आकांक्षाने युवराज सिंग आणि भाऊ जोरावर सिंग त्यांची आई शबनम सिंह यांच्यावर घरगुती हिंसेचा आरोप लावला आहे.
Oct 18, 2017, 08:31 PM IST'मुझे मेरी बिवी से बचाओ...' म्हणणाऱ्यांसाठी खास आश्रम
'मुझे मेरी बिवी से बचाओ...' म्हणणाऱ्यांसाठी खास आश्रम
Dec 22, 2016, 04:15 PM IST'मुझे मेरी बिवी से बचाओ...' म्हणणाऱ्यांसाठी खास आश्रम
तुमची बायको तुमचा छळ करते? तुमची बायको तुमचा नको जीव करते? काय करावं, हे तुम्हाला कळत नाहीय? अशाच पत्नीपिडीत पुरूषांसाठी एक आश्रम सुरू करण्यात आलाय.
Dec 21, 2016, 11:39 PM ISTछळ करणाऱ्या महिलेवरही कौटुंबिक हिंसाचार कायद्यात कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 10:10 PM ISTSHOCKING व्हिडिओ! महिलेची वृद्ध महिलेला मारहाण..
काही दिवसांपूर्वी एक सून आपल्या सासूला मारत होती तो व्हिडिओ देशभरात खूप व्हायरल झाला होता. आता असा एक व्हिडिओ सध्या सर्व सोशल मीडिया साइटवर व्हायरल होत आहे.
May 23, 2016, 05:41 PM ISTVIDEO : घरगुती हिंसाचार केवळ महिलांवरच होतो का?
आपल्या आजुबाजुला अनेकदा घरगुती हिंसाचार होताना आपण पाहत असतो... पण, बहुतेकदा लोक असा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेतात.
Oct 17, 2015, 08:00 PM IST'आप' आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात, ५ वर्षांपासून पत्नीचा छळ
आम आदमी पक्षांच्या नेत्यासमोरचे संकटं काही कमी होत नाहीयेत. तोमर यांच्या अटकेनंतर आता आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारती चार वर्षांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी केलाय.
Jun 10, 2015, 08:54 PM ISTघरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ
नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत.
May 13, 2015, 11:42 AM IST