मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता या आणि अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत फर्स्ट अमेरिकेन आणि मेक इन इंडियाच्या या दोन देशांच्या दोन भिन्न धोरणांवरही चर्चा करण्यात आली.
Jun 27, 2017, 10:36 AM ISTसय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित
ंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीआधीच पाकिस्तानला दणका बसला आहे.
Jun 26, 2017, 11:26 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात ट्रम्पना भेटणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे.
Jun 26, 2017, 10:01 PM IST२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे.
Jun 26, 2017, 04:27 PM ISTजगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती ट्रम्पवर २० अब्जांचं कर्ज
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. परंतु, ते देखील कर्जबाजारी आहेत...
Jun 17, 2017, 04:51 PM ISTट्रम्पचा धक्कादायक निर्णय, पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केलाय. भारत आणि चीनसारख्या देशांना या करारामुळे अवाजवी फायदा होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय.
Jun 2, 2017, 10:17 PM IST५४ मुस्लिम देशांनी असा केला पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा अपमान
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना साऊदी जाऊन ट्रम्प यांच्याशी बोलण्याची संधी देण्यात आली नाही. पाकिस्तानी मीडियाने ट्रम्प समोर झालेल्या अपमानाबद्दल शरीफ यांच्यावर टीकेची झोड घेतली.
May 24, 2017, 05:52 PM ISTडोनाल्ड ट्रम्प - मेलानिया यांच्यात बिनसले, व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्यातील संबंध बिघडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे जोरदार चर्चा आहे.
May 3, 2017, 05:53 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचा उत्तर कोरियाला इशारा
उत्तर कोरिया बरोबर टोकाचा संघर्ष पेटण्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलीय.
Apr 28, 2017, 10:24 AM ISTट्रम्प X 10 = धम्माल - मज्जा - मस्ती
ट्रम्प X 10 = धम्माल - मज्जा - मस्ती
Apr 28, 2017, 12:05 AM ISTअमेरिकेतील भारतीयांना स्वदेशात परतण्याची ओढ...
अमेरिकेत राहणारे अधिकतर भारतीय सध्या मायदेशात नोकरीच्या शोधात असल्याचं समोर येतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रं हाती घेतल्यानंतर ही संख्या वाढल्याचं लक्षात येतंय.
Apr 19, 2017, 10:20 PM ISTट्रम्प यांचा नवा अध्यादेश - H1B व्हिसाचं शुल्क वाढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 04:01 PM ISTभारतातील आयटी क्षेत्राला धक्का, अमेरिकेच्या H1B व्हिसात बदल
H1B व्हिसासंदर्भातल्या नव्या अध्यादेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली आहे. नवा कायदा आणि कडक नियमामुळे भारतीय आयटी कंपन्यांना याचा फटका बसणार आहे.
Apr 19, 2017, 11:22 AM ISTVIDEO : पत्नी मेलानियानं भर कार्यक्रमात ट्रम्प यांना मारली 'कोपरखळी'!
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष भवन व्हाईट हाऊसमध्ये एक गंमतशीर दृश्यं पाहायला मिळालं... आणि हेच दृश्यं कॅमेऱ्यातही कैद झालं.
Apr 18, 2017, 06:35 PM ISTमोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत.
Apr 12, 2017, 10:19 PM IST