डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा दिसले मास्कमध्ये, फोटो व्हायरल
शनिवारी ट्रम्प मास्कमध्ये दिसल्यानंतर त्यांची पत्नी मेलानिया ट्र्म्प (Melania Trump)देखील मास्कमध्ये दिसल्या.
Jul 13, 2020, 09:26 AM IST
अमेरिकेने WHO बरोबरचे संबंध तोडले, ट्रम्प सरकारने दिले अधिकृत पत्र
अमेरिका डब्ल्यूएचओपासून (World Health Organization) विभक्त, ट्रम्प सरकारने (American Government) अधिकृत पत्र पाठविले आहे.
Jul 8, 2020, 08:46 AM ISTकिम कर्दाशिअन अमेरिकेची फर्स्ट लेडी होणार?
केन वेस्टच्या उमेदवारीला उद्योगपती एलॉन मस्क Elon Musk यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
Jul 5, 2020, 12:22 PM IST'चीनमधून कोरोना आला नव्हता तोवर सारंकाही सुरळीत होतं'
चीनवर डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक टीकास्त्र
Jul 5, 2020, 11:41 AM IST
चीनकडून भारताला धोका, अमेरिका आपल्या सैन्य तैनातीचा आढावा घेत आहे - पोम्पिओ
भारत (India), मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यासारख्या आशियाई देशांना चीनकडून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका (America) जगभरातील आपल्या सैन्याच्या तैनातीचा आढावा घेत आहे.
Jun 26, 2020, 07:52 AM ISTमोठी बातमी | H1B व्हिसा देण्यास वर्षभर स्थगिती
US President Donald Trump Temporarily Suspend H 1B Visa
Jun 23, 2020, 10:55 AM ISTना लस, ना उपचार, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांची भलतीच आयडिया!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का दिला आहे.
Jun 21, 2020, 08:31 PM ISTभारत-चीन वादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य
भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.
Jun 21, 2020, 09:01 AM ISTपराभव झाला तर शांततेत कार्यालय सोडून निघून जाईल - ट्रम्प
कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक रॅली बंद आहेत.
Jun 14, 2020, 11:53 AM IST
डोनाल्ड ट्र्म्प H1B व्हिसा रद्द करण्याच्या विचारात, भारतीयांना फटका बसणार
कोरोना व्हायरसच्या संकटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत.
Jun 12, 2020, 04:40 PM ISTकोरोना संकटात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरु करणार निवडणुकीचा प्रचार
अमेरिकेत कोरोना विषाणूचा कहर कायम आहे
Jun 11, 2020, 09:52 AM ISTट्रम्प यांची धमकी, अमेरिकेत हिंसा थांबली नाही तर सैन्याला पाठवणार
अमेरिकेत सध्या हजारो लोकं रस्त्यावर उतरले आहेत.
Jun 2, 2020, 03:45 PM ISTअमेरिका | राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ३० मिनिटे बंकरमध्ये
AMERICAN PRESIDENT DONALD TRUMP MOVED TO SAFETY BUNKER FOR 30 MINUTES
Jun 1, 2020, 10:30 PM ISTअमेरिकेने WHO शी संबंध तोडले, ट्रम्प यांनी केले जाहीर तर चीनविषयी मोठे विधान
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल मोठे विधान केले आहे.
May 30, 2020, 07:10 AM ISTसोशल मीडियाला ताब्यात ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
सोशल मीडियाशी US President Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं असणारं आंबट-गोड नातं हे काही लपून राहिलेलं नाही.
May 29, 2020, 08:03 AM IST