पीएम केअर्स फंडात ५० लाख रुपये देण्याची घोषणा करून प्रसिद्धीचा फंडा
जाहिराती देऊन प्रसिद्धीची हौस भागवण्याचा या व्यक्तिचा फंडा त्याच्या अंगलट येण्याची शक्यता
Apr 10, 2020, 07:36 PM ISTयंदाच्या वर्षी साईबाबा मंदिराला भाविकांकडून कोट्यवधींचं दान
दान स्वरुपात फक्त पैसेच नव्हे, तर इतरही बऱ्याच मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
Dec 30, 2019, 11:02 AM ISTपूरग्रस्तांसाठी आमीर खान आणि लता मंगेशकरही सरसावल्या
आमीर खान आणि लता मंगेशकर यांनीही या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली आहे.
Aug 21, 2019, 06:17 PM IST'फनी' चक्रीयवादळाने प्रभावित लोकांना अक्षयचा मदतीचा हात
'फनी' चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा आणि पश्चिम बंगाल या २ राज्यांना मोठ्या प्रमाणात बसला.
May 7, 2019, 06:18 PM ISTनवी दिल्ली | प्रत्येक पक्षानं देणग्यांचा तपशील द्यावा
New Delhi Supreme Court Orders All Parties To Give Detail Of Donation Recived By Electrol Bonds
प्रत्येक पक्षानं देणग्यांचा तपशील द्यावा
आयपीएल २०१९ : पंजाब टीमची पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबियांना मदत
आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे.
Mar 20, 2019, 09:05 PM ISTकेरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'अमर फोटो स्टुडिओ' नाटकाचा खास प्रयोग
नाटकाच्या खास प्रयोगांचं आयोजन
Aug 28, 2018, 01:54 PM ISTकेरळच्या पूरग्रस्तांना सनी लिऑनची इतकी मोठी मदत?
केरळमध्ये पुरामुळे मोठं नुकसान
Aug 21, 2018, 04:17 PM ISTमनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठाला दिलं खास गिफ्ट
पंजाब विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
Apr 11, 2018, 09:51 PM ISTअक्षय कुमारने शेअर केला हा फोटो
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अक्षय कुमारने गेल्यावर्षी जवानांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 'वीर' नावाची एक वेबपोर्टल तयार केली आहे. या वेबपोर्टलच्या अंतर्गत अक्षय कुमारने आतापर्यंत 29 करोड रुपयांची राशी जमा केली आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत फॅन्सची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोत 'भारता के वीर' ला एक वर्ष पूर्ण झालं असून 29 करोड रुपये जमा झाली आहे. या वेब पोर्टलसोबत आतापर्यंत 159 कुटूंब जोडली गेलेली आहे.
Apr 9, 2018, 05:39 PM ISTपिंपरी | कासारवडवलीतील अत्याधुनिक शाळेला अभिनेत्री रेखा यांची मदत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 10:01 AM ISTसाईबाबांच्या चरणी ३३ लाखांची सोन्याची थाळी!
विदर्भातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा मार्गावरील साई मंदिरात भाविकांच्या एका ग्रुपने साईचरणी १ किलो ५० ग्रॅमची सोन्याची थाळी अर्पण केली आहे.
Jan 19, 2018, 11:45 AM ISTसाईंच्या पायावर तीन दिवसांत पाच कोटी 30 लाखांचं दान
नाताळच्या सुटीनिमित्त साईंच्या दर्शनाला शिर्डीत आलेल्या भाविकांनी त्यांच्या झोळीत तीन दिवसात पाच कोटी 30 लाख रुपयांचं दान टाकलंय.
Dec 26, 2017, 09:17 PM ISTसाईबाबांच्या चरणी चार दिवसांत ४ कोटी ७१ लाखांचे दान
दसऱ्यानिमित्त साईबाबांच्या चरणी भाविकांनी तब्बल ४ कोटीहून अधिक रुपयांचे दान केलेय.
Oct 3, 2017, 11:11 PM IST