dr manmohan singh

'इतिहास माझ्याप्रती अधिक दयाळू असेल...' डॉ. मनमोहन सिंग अखेरच्या पत्रकार परिषदेत असं का म्हणाले होते?

Dr. Manmohan Singh Demise : देशाचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थमंत्री अशी ख्याती असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानाला सलाम. पाहा त्यांची अखेरची पत्रकार परिषद... 

 

Dec 27, 2024, 07:27 AM IST

काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारक जाहीर

महाराष्ट्र विधानसभा  निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारक उतविण्यात येणार आहेत.  

Oct 4, 2019, 10:26 PM IST

अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे, मोदी सरकारला मनमोहन सिंग यांचा हा सल्ला

'देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे.'

Sep 13, 2019, 08:51 AM IST

'नोटबंदीची काहीही गरज नव्हती'

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.

Sep 23, 2017, 06:04 PM IST

मुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती - पंतप्रधान

मुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती आहे, असे प्रतिपाद पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. मुंबईतल्या एअरपोर्ट टर्मिनल टूचं उदघाटन मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

Jan 10, 2014, 11:00 PM IST

सेकंड इनिंग संपण्याआधी....पंतप्रधान आज बोलणार

२०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रथमच आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यातच पंतप्रधानपदाची सेकंड इनिंग संपण्याआधी ते मीडियाला सामोरे जात असल्यानं ते काय बोलतायत, याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलंय.

Jan 3, 2014, 08:32 AM IST

नरेंद्र मोदी पोपट - सलमान खुर्शिद

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी उत्तर दिलेय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली होती. यावर भाष्य करताना खुर्शिद म्हणालेत, मोदी हे पोपट आहे.

Oct 1, 2013, 03:28 PM IST

आता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत फेरविचार व्हावा यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन समस्या दूर करण्याची विनंती केलीय. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

Mar 4, 2013, 10:01 AM IST

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन - पंतप्रधान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी लवकरात लवकर जमीन देण्यात येईल, असं आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिलंय. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आज मुंबई दौ-यावर आहेत.

Aug 18, 2012, 06:19 PM IST