कोर्टाने अखेर डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला
डीएसके यांनी सांगितलेल्या वेळेत ते पैसे जमा न करू शकल्याने, कोर्टावर गुंतवणुकदारांची माफी मागण्याची वेळ आली आहे.
Feb 16, 2018, 12:15 PM ISTडीएसके प्रकरणात धक्कादायक माहिती 'झी २४ तास'च्या हाती...
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत एक मोठा खुलासा झालाय.
Feb 15, 2018, 11:11 PM ISTडीएसकेंच्या जामिनाच्या खटल्याला नाट्यमय वळण, निकाल उद्याच
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीस नाट्यमय वळण आलंय.
Feb 15, 2018, 07:57 PM ISTडीएसकेंची अटक टळली, आता सुनावणी २२ फेब्रुवारीला
पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २२ फेब्रुवारीला निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे, त्यांच्यावरची अटकेची तलवार २२ फेब्रुवारीपर्यंत टळली आहे.
Feb 13, 2018, 04:48 PM ISTडीएसके दिशाभूल करतायत का ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 09:37 PM ISTबांधकाम व्यवसायिक डीएसके चौकशीसाठी पुणे पोलिसांसमोर
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी चौकशीसाठी पुणे पोलिसांसमोर हजर झाले. पत्नीसह डीएसके चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते.
Feb 7, 2018, 07:59 PM ISTरोखठोक । डीएसके हाजीर हो । 5 फेब्रुवारी 2018
Feb 5, 2018, 10:46 PM ISTमुंबई । कोर्टात हजर राहण्याचे डीएसकेंना कोर्टाचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 06:21 PM ISTबिल्डर डीएसकेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रूपये न्यायालयात भरण्यास डीएसकेंना पुन्हा एकदा अपयश आलंय.
Feb 5, 2018, 04:39 PM ISTनवी दिल्ली । बांधकाम व्यावसायिक डीएसकेना तात्पुरता दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 04:39 PM ISTबांधकाम व्यावसायिक डीएसकेना तात्पुरता दिलासा
बांधकाम व्यावसायीक डी एस कुलकर्णींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Dec 22, 2017, 03:26 PM ISTडिएसके अटक प्रकरण : डिएसके सपत्नीक दिल्लीला गेल्याची माहिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 21, 2017, 03:38 PM ISTमुंबई । पुण्यातील बिल्डर डीएसकेना कोर्टाने फटकारले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 06:56 PM ISTडीएसके चिटर नाहीत, ठेवीदारांनी त्यांना सहकार्य करावं - राज ठाकरे
‘डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलय.
Nov 24, 2017, 01:45 PM ISTपुण्यातील डीएसके प्रकरणात राज ठाकरेंची उडी
अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता प्रकरणात उडी घेतली आहे.
Nov 24, 2017, 01:18 PM IST