घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
Sep 11, 2024, 09:51 AM IST
Ratan Tata: 'या' पुणेकर तरुणीवर रतन टाटांनी टाकला विश्वास! आज तिच्या कंपनीची कमाई 180 Crore
Ratan Tata CEO Aditi Bhosale Rs 180 crore: कंपनीमधील पहिले गुंतवणूकदार म्हणून रतन टाटांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला असून आज ही एक यशस्वी कंपनी म्हणून भारतभरात कार्यरत आहे.
Feb 16, 2023, 02:21 PM ISTआता येणार भारताचा अलिबाबा, चीनला बसणार मोठा दणका
भारतात लवकरच एक असं ई-कॉमर्स पोर्टल लॉन्च होणारंय जे अलिबाबालाही मागे टाकेल.
Mar 11, 2021, 10:30 PM ISTबॉलिवूड अभिनेत्रीला धमकी; पैसे दिले नाही तर ड्रग्स आणि...
हॅकर्सने तिची वेबसाइट पुन्हा सुरू करण्यासाठी खंडणीची मागणी करत धमकी देखील दिली आहे.
Oct 5, 2020, 08:39 PM IST...आता अमेझॉन भारतात लॉन्च करणार 'ई-रिक्शा'
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) यांची माहिती...
Jan 21, 2020, 09:25 AM ISTFlipkart आणि Amazon वर आता या वस्तू विकता येणार नाहीत
किरकोळ विक्रेत्यांनाही बाजारात व्यवसायाची समान संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने सरकारने हे निर्बंध घातले आहेत.
Dec 27, 2018, 09:29 AM ISTरिटेल व्यापाऱ्यांसाठी खुशखबर, ई-कॉमर्सवर बसणार लगाम
रिटेल व्यापारांसाठी खूशखबर, ई-कॉमर्सवर बसणार लगाम
Dec 17, 2018, 07:08 PM IST
पोस्टाची 'ई-कॉमर्स' क्षेत्रात एन्ट्री; फ्लिपकार्ट, अमेझॉनला जोरदार टक्कर
भारतीय पोस्ट विभागानं शुक्रवारी एक महत्त्वाची घोषणा केलीय.
Dec 15, 2018, 06:00 PM ISTआता अॅमेझॉनलाही द्यावे लागतील आधारचे डिटेल्स!
सरकारी कामांसोबतच आता प्रायव्हेट सेवांसाठी आधार लिंक करण्याची वेळ आली आहे.
Nov 29, 2017, 12:03 PM ISTई-कॉमर्स कंपन्या देतायत १.२ कोटी नोकऱ्या, सोशल सेक्टरमध्येही लाखो रोजगार
पुढील १० वर्षांत ई-कॉमर्स कंपन्यांमधन १.२ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Sep 18, 2017, 03:32 PM ISTअँमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांचा मेगा सेल जाहीर
ई-कॉमर्समधील अँमेझॉन आणि फ्लिपकार्ट या आघा़डीच्या ऑनलाईन विक्री कंपन्यांचा मेगा सेल जाहीर करण्यात आलाय. घरबसल्या शॉपिंगचा नवा पर्याय उपलब्ध करण्यात आलाय.
May 9, 2017, 02:32 PM ISTअॅमेझॉनचे १० हजार नवे स्टोअर्स
अॅमेझॉन आगामी काळात भारतात तब्बल ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे असं बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या एका नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. अॅमेझॉन ने सध्या आगामी सणांना लक्ष्य ठेवून १० हजार नवे स्टोअर्स सुरु केले आहेत.
Sep 18, 2016, 06:08 PM ISTस्नॅपडील - फ्लिपकार्टचे धाबे दणाणले... 'टाटा' स्पर्धेत!
टाटा ग्रुपनं आपला पसारा आता ई-कॉमर्स क्षेत्रात पसरवण्यास सुरुवात केलीय. टाटा ग्रुप लवकरच आपलं नवीन व्हेंचर शॉपिंग वेबसाईट 'क्लिक्यू'च्या माध्यमातून घराघरात दाखल होण्याचा टाटाचा मानस आहे.
May 19, 2016, 09:48 AM IST70 हजार लीइको स्मार्टफोन विकले केवळ २ सेकंदात
चीनची इलेक्ट्रॉनिक कंपनी लीइकोने आपले ७० हजार फोन केवळ दोन सेकंदात ४जी ली १एस हा स्मार्टफोन केवळ दोन सेकंदात विकले गेले.
Feb 2, 2016, 05:27 PM ISTवस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे - पंतप्रधान मोदी
देशात वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. त्याचवेळी वाराणसीमधील विणकरांनी ई-कॉमर्सच्या वाढत्या बाजारपेठेच्या माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले.
Nov 7, 2014, 01:54 PM IST