मोदींनी दुसऱ्यांचे ऐकले असते तर अनेक समस्या सुटल्या असत्या - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याबाबत मोदी सरकारने कोणाचे ऐकूण न घेता निर्णय घेतला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेय. मात्र, मोदींनी दुसऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
Sep 27, 2017, 10:46 AM IST'नोटबंदीची काहीही गरज नव्हती'
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.
Sep 23, 2017, 06:04 PM ISTबुलेट ट्रेनसाठी फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर जपानने दिलं कर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.
Sep 14, 2017, 12:09 PM IST१०० रूपयांच्या नाण्याची खास वैशिष्ट्ये
नव्या कोऱ्या २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटेचे लोकांमध्ये असलेले आकर्षण आता कुठे ओसरू लागले आहे. तोवरच सरकार १०० रूपायांचे नवे नाणे चलणात आणत आहे. जाणून घ्या १०० रूपयांच्या नाण्यांची खास वैशिष्ट्ये..
Sep 12, 2017, 11:09 PM ISTलवकरच चलनात येणार १०० रूपयांचे नाणे
एक हजार रुपयांची नोट रद्द करून पाचशे आणि हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यावर केंद्र सरकार आणखी एका मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. लवकच तुम्हाला १०० रूपयांचे नाणे चलनात आलेले पहायला मिळेल. केवळ १०० रूपयांचेच नव्हे तर, ५ रूपयांचेही नवे नाणे चलणात आलेले पहायला मिळेल.
Sep 12, 2017, 10:55 PM ISTदेशाच्या अर्थव्यवस्थेची मनमोहन सिंग यांना चिंता
देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jan 30, 2017, 08:44 PM ISTव्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
व्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
Jan 2, 2017, 11:34 PM ISTटेंभलीची अर्थव्यवस्था नोटबंदीनं कोलमडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:58 PM ISTमोदींची महत्वाची बैठक, नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगाचे सदस्य, देशातले प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेवर झालेल्या चांगल्या आणि वाईट परिणामांची चर्चा होईल.
Dec 27, 2016, 07:49 AM IST...या बाबतीत भारतानं गेल्या 150 वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडला पछाडलं!
गेल्या 150 वर्षांत पाहायला मिळाला नाही असा क्षण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला पाहायला मिळाला. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत गेल्या 150 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं यूनायटेड किंगडमला मागे टाकलंय.
Dec 21, 2016, 04:53 PM IST'देवस्थानाला दान द्या... पण, पावती मिळणार नाही!'
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला. करोडो भाविकांची श्रद्धास्थानं असलेल्या देवस्थानांच्या अर्थकारणावर याचा नेमका काय परिणाम होतोय, पाहुयात...
Nov 10, 2016, 12:58 PM IST4 तासात देशातील 15 लाख कोटींचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर
500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानंतर केवळ चार तासातच देशाचे 15 लाख कोटी रुपयांचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर गेले आहे.
Nov 9, 2016, 04:23 PM ISTरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे अर्थव्यवस्थेवर भाष्य
Apr 6, 2016, 07:08 PM ISTअमेरिकेत प्रचंड आर्थिक मंदीची भीती - ट्रम्प
अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेमध्ये 'प्रचंड मोठी आर्थिक मंदी' येण्याची भीती व्यक्त केली आहे.
Apr 3, 2016, 06:51 PM ISTमहिलांच्या स्कर्टवर देशाची अर्थव्यवस्था ठरते
मुंबई : खरं तर एखाद्या देशाची श्रीमंती अथवा गरिबी मोजण्यासाठी अर्थशास्त्राता काही सूत्रं आहेत तसेच काही गणितं केली जातात.
Mar 31, 2016, 03:20 PM IST