बजेटवर मनमोहनसिंह यांची पहिली प्रतिक्रिया
हा बजेट शेतकऱ्यांसाठी फार काही घेऊन आला आहे, असं चित्र माध्यमांनी उभं केलं असलं, तरी आता यातील त्रुटी बाहेर येण्यास सुरूवात झाली आहे.
Mar 1, 2016, 06:46 PM ISTचीनची अर्थव्यवस्था डबघाईला, आर्थिक मंदीच्या फेऱ्यात
एकीकडे अधिकृत चलन युआनचं अमूल्यन करण्याची वेळ चीन सरकारवर आली आहे. त्याचवेळी त्यांची परकीय गंगाजळी जानेवारीत शंभर अब्ज डॉलरनं कमी झालीय.
Feb 9, 2016, 07:53 AM ISTपुण्याचा आयुक्तांचा नवा आदेश, काटकसर करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 04:06 PM ISTअवघं जगच महामंदीच्या उंबरठ्यावर - रघुराम राजन
अवघं जग महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलाय. १९३० मधील महामंदीची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Jun 27, 2015, 10:23 AM IST'मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन'
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन असल्याची टीका, अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये केंद्रिय मंत्रीपद भुषविणा-या अरूण शौरी यांनी केली आहे. एका मुलाखतीदरम्यान अरूण शौरी यांनी थेट मत मांडली.
May 2, 2015, 10:26 AM ISTमोदींचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक - मुख्यमंत्री
नियोजन आयोग रद्द करण्यात येणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केलीय. त्यांनी नियोजन आयोग रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक असल्याची टीका केलीय.
Aug 19, 2014, 08:12 PM ISTपाहा काय आहे मोदींची ‘दशसूत्री’!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं आज त्यांचा दशसूत्री कार्यक्रम आणि अजेंडा ठरवलाय. हा अजेंडाच समोर ठेवून मोदी सरकार पुढं काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा 10 सूत्री कार्य़क्रम प्राथमिकतेच्या आधारावर बनवण्यात आलाय.
May 29, 2014, 01:50 PM ISTपाहा पंतप्रधान मोदींच्या समोरील मोठी आव्हानं
पंतप्रधान पदी नरेंद्र मोदींच्या समोर भारतीय अर्थव्यवस्थेळा रूळावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. मागील 10 वर्षात जीडीपी दर 5 टक्क्यांहून खाली आले आहेत. जो की एक रेकॉर्ड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेत आशा निर्माण केलीय आणि आता त्यांच्यासमोर सर्व आव्हानं दूर करण्याचंच मोठं आव्हान आहे.
May 27, 2014, 06:11 PM ISTसर्वाधिक आत्महत्याचं शहर बनलंय पुणे
जगभरात दरवर्षी अंदाजे दहा लाख माणसं आत्महत्या करतात. अनेकदा अशा आत्महत्या तणाव, मानसिक विकार, आर्थिक संकट आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंता यामुळे घडतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने बनवलेल्या अहवालात आत्महत्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतंय. या अहवालात पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो.
May 14, 2014, 07:37 PM IST`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार
`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
May 11, 2014, 06:27 PM ISTगणपतीचा सण, बाजारात करोडोंचं अर्थकारण!
पुण्यातलं गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक सोहळा नाही. या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून एकूण बाजारात होणारी आर्थिक उलाढालही मोठी आहे.
Sep 15, 2013, 05:15 PM ISTभारताचं सोनं गहाण पडणार?
ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकार देशाच्या तिजोरीत असणारं सोनं गहाण टाकण्याचा निर्णय घेऊ शकतं. ही शक्यता व्यक्त केलीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी...
Aug 28, 2013, 12:17 PM ISTमोबाईलने बुडवले देशाला
भारतीय बाजारात आणि जनसामान्यांमध्येही नोकियाचा बोलबाला होता.
Dec 19, 2012, 04:33 PM ISTअमेरिकेला वाचवण्याठी ओबामाना हवीय भारतीयांची मदत
मिट रोम्नी यांना पराभूत करून दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झालेल्या बराक ओबामा यांना भारतीय महिलांची मदत हवीय. अमेरिकेला खालावलेल्या आर्थिक परिस्थितून बाहेर काढण्यासाठी ओबामांना मदतीची गजर आहे.
Nov 13, 2012, 03:32 PM ISTडिझेल दर वाढणार दर महिन्याला
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी, चारी बाजूंनी होणाJdया टीकेला उत्तर देण्यासाठी सरकार काही कडक पावलं उचलण्याचा विचारात आहे. ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
Jul 16, 2012, 07:20 PM IST