ed

संजय राऊत यांचं ईडी कोठडीतून थेट दिल्ली नेत्यांना पत्र, म्हणाले...

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांनी थेट दिल्लीतल्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे

Aug 5, 2022, 05:59 PM IST

पुण्यापाठोपाठ राज्यातील मोठ्या शिक्षण संस्था EDच्या रडावर; बड्या अधिकाऱ्यांचे पुरावे हाती

पुणे जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) कसून चौकशी सुरू आहे. कोट्यवधींच्या या घोटाळ्यात ईडीच्या रडारवर काही अधिकारी, संस्थाचालकही असण्याची शक्‍यता आहे.  

Aug 5, 2022, 11:21 AM IST
Samans To Varsha Raut PT48S

एसीत जीव घुसमटतो, मला फॅन हवा! संजय राऊत यांच्या मागणीवर पाहा कोर्ट काय म्हणालं

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत

 

Aug 4, 2022, 05:59 PM IST
Shiv Sena MP Sanjay Raut Complaints In Court On ED Custody PT1M10S

VIDEO | संजय राऊत यांची कोर्टात ईडीविरोधात तक्रार

Shiv Sena MP Sanjay Raut Complaints In Court On ED Custody

Aug 4, 2022, 05:00 PM IST

Ed Summons Varsha Raut : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीचं समन्स

Ed Summons Varsha Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Mp Sanjay Raut) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

Aug 4, 2022, 04:09 PM IST
ED Custody Till 8th August To ShivSena MP Sanjay Raut PT1M16S

VIDEO | संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

ED Custody Till 8th August To ShivSena MP Sanjay Raut

Aug 4, 2022, 02:15 PM IST

Sanjay Raut ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Aug 4, 2022, 01:53 PM IST
Review On Bail Or Jail Todays Decision Of ShivSena MP Sanjay Raut PT2M11S

VIDEO | संजय राऊत यांना बेल की जेल?

Review On Bail Or Jail Todays Decision Of ShivSena MP Sanjay Raut

Aug 4, 2022, 12:10 PM IST

संजय राऊत यांची कोठडी आज संपणार! तरीही सुटका नाही? कशी ते पाहाच

 शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज संजय राऊत यांची ईडी कोठडी संपत आहे.

Aug 4, 2022, 11:43 AM IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेल, आज फैसला

Sanjay Raut News Update : शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेलच याचा फैसला आज होणार आहे.  

Aug 4, 2022, 10:11 AM IST