ed

झारखंडचे CM बेपत्ता झाल्याने खळबळ, फोन Switched Off; विमान Airport पार्किंगमध्ये सापडलं; BMW जप्त

सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध घेतला जात आहे. ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. 

 

Jan 30, 2024, 11:40 AM IST

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात...'

Sharad Pawar On ED Notice : आमदार रोहित पवार यांना आलेल्या ईडी नोटीशीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांना 24 जानेवारी रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

Jan 20, 2024, 10:43 AM IST

मोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाड

NCP Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकली आहे. बारामती अॅग्रोसंबधित सहा ठिकाणी तपास यंत्रणेने छापेमारी करत तपास सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 5, 2024, 01:31 PM IST

30 कोटींच्या घोटाळ्यात गौरी खान आरोपी; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एका मोठ्या घोटाळ्यात ईडी गौरी खानला नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Dec 19, 2023, 08:42 AM IST
 Special Report on ED is withdrawing the petition filed against Chhagan Bhujbal for maharastra sadan ghotala PT4M18S

सत्तेचा आधार, ईडीची माघार? याचिका मागे घेतल्यानंतर छगन भुजबळांची मागणी काय?

Special Report on ED is withdrawing the petition filed against Chhagan Bhujbal for maharastra sadan ghotala

Dec 12, 2023, 09:20 PM IST

850 कोटींचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे तरी काय? भुजबळांनी 13.5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप अन्..

What Is Maharashtra Sadan Scam And It's Chhagan Bhujbal Connection : देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकरणातील कारवाईने वेग पकडला आणि 2016 साली याच प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक झाली होती. तब्बल 2 वर्ष भुजबळ या प्रकरणी तुरुंगात होते. पण हा घोटाळा नेमका आहे तरी काय?

Dec 12, 2023, 09:23 AM IST

छगन भुजबळांना ED कडून मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट

Maharashtra Sadan Scam Case: याच वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले. अजित पवारांबरोबर शपथ घेणाऱ्या 9 आमदारांमध्ये भुजबळांचा समावेश.

Dec 12, 2023, 08:44 AM IST