ed

महेश मांजरेकरांच्या चित्रपटात अंडरवर्ल्डचा पैसा? ईडीची धाड पडल्यामुळं खळबळ

ED Raid on Qureshi Productions : ऑनलाइन सट्टेबाजीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूडच्या एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कुरेशी प्रॉडक्शनने हा चित्रपट बनवण्यासाठी महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून पैसे घेतले होते.

Oct 7, 2023, 10:39 AM IST

राज्य बँक घोटाळा : ED कडून अजित पवारांना मोठा दिलासा! शिंदे गटाच्या नेत्यांनाही क्लिन चीट?

MSC Bank Scam ED Files Chargesheet: 'ईडी'ने 26 ऑगस्ट 2019 रोजी भ्रष्टाचार निर्मूलन कायदा म्हणजेच ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडिरग अ‍ॅक्ट’ (पीएमएलए) नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरु केला.

Sep 1, 2023, 10:06 AM IST

भारतीय क्रिकेटपटूला ED कडून अटक; 200 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवत कारवाई

ED Arrested Cricketer 200 Crore Scam: मागील अनेक दिवसांपासून ईडी या क्रिकेटपटूच्या मागावर होती. या प्रकरणामध्ये करण्यात आलेली ही चौथी अटक असून तपासाला वेग आला आहे.

Aug 26, 2023, 05:01 PM IST

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

ED Arrest Sujit Patkar: कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Aug 17, 2023, 05:26 PM IST

रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार? लंडनमधील 18 कोटींच्या संपत्तीसंदर्भात ED थेट कोर्टात

Robert Vadra Money Laundering Case: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जवाई आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लंडनमधील संपत्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये ईडीने कोर्टासमोर आक्षेप नोंदवला आहे.

Aug 17, 2023, 08:15 AM IST

माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या; ईडीने उचललं मोठं पाऊल

Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकरांविरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.

Aug 11, 2023, 09:54 AM IST
eknath khadse son in law girish chaudhary granted bail PT1M15S

Eknath Khadse | एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूर

eknath khadse son in law girish chaudhary granted bail

Jul 21, 2023, 02:15 PM IST