ed

 Special Report on ED is withdrawing the petition filed against Chhagan Bhujbal for maharastra sadan ghotala PT4M18S

सत्तेचा आधार, ईडीची माघार? याचिका मागे घेतल्यानंतर छगन भुजबळांची मागणी काय?

Special Report on ED is withdrawing the petition filed against Chhagan Bhujbal for maharastra sadan ghotala

Dec 12, 2023, 09:20 PM IST

850 कोटींचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे तरी काय? भुजबळांनी 13.5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप अन्..

What Is Maharashtra Sadan Scam And It's Chhagan Bhujbal Connection : देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकरणातील कारवाईने वेग पकडला आणि 2016 साली याच प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक झाली होती. तब्बल 2 वर्ष भुजबळ या प्रकरणी तुरुंगात होते. पण हा घोटाळा नेमका आहे तरी काय?

Dec 12, 2023, 09:23 AM IST

छगन भुजबळांना ED कडून मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट

Maharashtra Sadan Scam Case: याच वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले. अजित पवारांबरोबर शपथ घेणाऱ्या 9 आमदारांमध्ये भुजबळांचा समावेश.

Dec 12, 2023, 08:44 AM IST

आयकर विभागाने जप्त केलेल्या बेहिशेबी रकमेचे शेवटी काय होते? जाणून घ्या...

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. साहू यांच्या घरी सापडलेल्या नोटा मोजताना अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली होती. 

Dec 11, 2023, 06:04 PM IST

दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीने धाड का टाकली? 'ते' 113 कोटी ठरले कारणीभूत

सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी दादरमधील साड्यांचं प्रसिद्ध दुकान 'भरतक्षेत्र'वर धाड टाकली. या कारवाईमागे 113 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण आहे. 

 

Dec 7, 2023, 09:48 PM IST

'पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत...', 3 कोटींची लाच मागणाऱ्या ED अधिकाऱ्याचा 8 KM पाठलाग; धक्कादायक खुलासे

तामिळनाडूत सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्याला 20 लाखांचा लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. दरम्यान या प्रकरणी आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. अधिकाऱ्याने प्रकरण दाबवण्यासाठी एकूण 3 कोटींची लाच मागितली होती. 

 

Dec 2, 2023, 12:26 PM IST

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Dec 2, 2023, 09:00 AM IST

सोनिया-राहुल गांधींना ED चा मोठा झटका! संबंधित कंपनीची 751 कोटींची संपत्ती जप्त

सक्तवसुली संचलनालयाने असोसिएट जर्नल्स लिमिटेडची करोडोंची संपत्ती तात्पुरत्या स्वरुपासाठी जप्त करण्याचा आदेश जारी केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने हा आदेश दिला आहे. याअतंर्गत एकूण 751.9 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. 

 

Nov 21, 2023, 07:28 PM IST

'यांनी तर महादेवालाही सोडले नाही'; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

छत्तीसगडमध्ये एका प्रचार सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावरही निशाणा साधला आहे. काँग्रेसने महादेवालाही सोडला नाही अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे.

Nov 4, 2023, 03:34 PM IST

वाधवान बंधुंवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त

DHFL Scam: वाधवान बंधुंचा हा घोटाळा 17 बँकांच्या कन्सोर्टियमचा समावेश असलेल्या 34 हजार 615 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित असल्याचे असे एजन्सीने निवेदनात म्हटले आहे. 

Oct 27, 2023, 09:38 AM IST

दिल्लीत 'स्पेशल 26' सारखीच घटना, ED ऑफिसर बनून आले अन् 3 कोटींचा दरोडा टाकला

Fake ED officials raid At Delhi: दिल्लीत एक खळबळजनक घटना घडली आहे. बनावट ईडी अधिकारी बनून आले अन् ३ कोटींची फसवणूक केली आहे. 

Oct 15, 2023, 02:58 PM IST

बँक फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई! माजी आमदाराची 152 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

Bank Fraud Case : सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी आमदार आणि त्यांचे कुटुंबांच्या नियंत्रणाखाली असलेल्या 152 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

Oct 13, 2023, 08:48 AM IST