मुंबई | ईडीच्या कार्यालय परिसरात जमावबंदी
मुंबई | ईडीच्या कार्यालय परिसरात जमावबंदी
Sep 27, 2019, 11:15 AM IST'माफ करा साहेब...यावेळी तुमचं ऐकणार नाही'; आव्हाडांचं भावनिक ट्विट
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
Sep 27, 2019, 10:30 AM ISTमुंबई : पोलिसांनी माझा बंगला घेरलाय - जितेंद्र आव्हाड
मुंबई : पोलिसांनी माझा बंगला घेरलाय - जितेंद्र आव्हाड
Sep 27, 2019, 10:25 AM IST'शरद पवार संचालक नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे?'
शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ प्रकाश आंबेडकर उतरले आहेत.
Sep 25, 2019, 10:59 PM ISTशरद पवारांवर गुन्हा आणि प्रकाश आंबेडकरांचा ईडीला सवाल
जर या प्रकरणात शरद पवार यांना अटक होणार असेल, तर या घोटाळ्यात नेमका शरद पवार यांचा काय रोल होता हे जनतेला सांगावे, असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
Sep 25, 2019, 10:00 PM ISTजालना | ...म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन
जालना | ...म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन
Sep 25, 2019, 06:00 PM ISTशरद पवार ईडी चौकशीवर मुख्यमंत्री म्हणालेत, 'सूड उगविण्यासाठी कारवाई नाही'
'बदला घेण्यावर कारवाई केली जात नाही.'
Sep 25, 2019, 04:52 PM IST'ईडीची कारवाई चिडक्या मुलासारखी'; रोहित पवारांचा निशाणा
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 25, 2019, 09:59 AM ISTशरद पवारांवर गुन्हा दाखल म्हणून बारामतीकरांकडून आज बारामती बंद
या कारवाईच्या निषेधार्ध आज बारमती बंदचं आवाहन केलंय. हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी...
Sep 25, 2019, 09:46 AM ISTअशी कारवाई होणार याची शंका होतीच- शरद पवार
अशी कारवाई होणार याची शंका होतीच- शरद पवार
Sep 24, 2019, 11:30 PM ISTराज्य सहकारी बँकेतील घोटाळा आहे तरी काय?
राज्य सहकारी बँकेतील घोटाळा आहे तरी काय?
Sep 24, 2019, 11:20 PM ISTपवारांच्या बारामतीत बंदची हाक; EDच्या कारवाईचा निषेध
सकाळी १० वाजता बारामतीमधील शारदा प्रांगणात लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Sep 24, 2019, 10:43 PM IST'ईडी झालीय येडी; मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय'
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'ईडी'कडून करण्यात आलेली ही कारवाई राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Sep 24, 2019, 09:41 PM ISTvideo | शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
video | शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
NCP Chief Sharad Pawar On Case Filed By ED In Corruption Case
मी सरकारचं अभिनंदन करतो; 'ईडी'च्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
अशी काहीतरी कारवाई होणार, याची शंका मला होतीच.
Sep 24, 2019, 09:23 PM IST