ed

D Seize DS Kulkarni 904 Crore Property PT1M55S

पुणे । फसवणूकप्रकरणी डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. मनी लॉंड्री़ग प्रकरणी एडी ने डीएसके ग्रुपची ही मालमत्ता जप्त केली आहे. यात जमीनी, फ्लॅट, एलआयसी पॉलिसी, बँकेतील ठेवींचा समावेश आहे. ३५००० गुंतवणुकदारांची ११२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई केली.

Feb 14, 2019, 10:25 PM IST

डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

 गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  

Feb 14, 2019, 10:24 PM IST
Robert Wadra Face Enquiry In Front Of ED PT38S

नवी दिल्ली । रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी

रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी

Feb 7, 2019, 11:55 PM IST

रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी

रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. तब्बल ९ तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. 

Feb 7, 2019, 10:37 PM IST

वाड्रा पुन्हा एकदा ईडीसमोर हजर, कार्ती चिदम्बरम यांचीही चौकशी

'रॉबर्ट वाड्रा चौकशीत सहकार्य करत नसतील तर त्यांना अटक व्हायलाच हवी'

Feb 7, 2019, 11:50 AM IST
money laundering case PT1M58S

नवी दिल्ली । रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून पाच तास चौकशी

मनी लाँडरिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून पाच तास चौकशी

Feb 6, 2019, 10:40 PM IST

रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून साडेपाच तास चौकशी

 रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली.  

Feb 6, 2019, 10:29 PM IST

'सीबीआय आणि ईडी हे तर भाजपचे मित्रपक्ष- तेजस्वी यादव

सपा आणि बसपाच्या युतीमुळे मोदींचा पराभव निश्चित

Jan 14, 2019, 03:36 PM IST

काँग्रेसला मोठा धक्का; ख्रिश्चिअन मिशेलकडून सोनिया गांधींचा उल्लेख

जोसेफ यांनीही शिताफीने कागदाचा कपटा आपल्या मोबाईलच्या खाली सरकावला

Dec 30, 2018, 08:19 AM IST
Mumbai ED Inquiry Of Mumbai Bank Scam PT5M14S

मुंबई | मुंबै बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडी करणार चौकशी

मुंबई | मुंबै बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडी करणार चौकशी
Mumbai ED Inquiry Of Mumbai Bank Scam

Dec 27, 2018, 05:25 PM IST

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहार, ईडीकडून होणार चौकशी

मुंबै बँक अर्थात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे. ही चौकशी ईडीकडून होणार आहे.  

Dec 27, 2018, 04:10 PM IST

विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात सोपवणार? सीबीआय व ईडीचे पथक इंग्लंडला रवाना

भारतीय बँकांचे तब्बल ९००० कोटी रूपये बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारताच्या सोपवले जाण्याची शक्यता आहे.

Dec 9, 2018, 03:52 PM IST

नीरव मोदीची ५६ करोडोंची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार संपत्ती जप्त करण्याचा आदेश

Nov 7, 2018, 04:07 PM IST

कार्ति चिदंबरमला जोरदार झटका, ५४ करोडची संपत्ती जप्त

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार ईडीने ही कारवाई केलीय

Oct 11, 2018, 01:29 PM IST

परदेशातील भारतीयांमुळे रुपयाची घसरण- प्रकाश आंबेडकर

...तर भारताचा अत्यल्प परकीय चलनाचा साठा संपेल.

Sep 8, 2018, 07:28 PM IST