छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटळला आहे.
Dec 19, 2017, 07:47 AM ISTशिवसेनेविरोधात सोमय्यांनी ईडीकडे तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2017, 04:50 PM IST‘विजय माल्ल्याने लोनचे पैसे फॉर्म्युला वन रेसमध्ये लावले’
भारतातून पळालेला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने बॅंकांकडून घेतलेले लोन काय केले असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याने या लोनचं काय केलं याचा खुलासा ईडीने केला आहे.
Oct 5, 2017, 09:02 AM ISTअटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका
भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे.
Oct 3, 2017, 05:58 PM ISTकर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक
भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2017, 05:39 PM ISTपनामा प्रकरण : बच्चन कुटुंबियांची ईडीला कागदपत्रे सादर
पनामा पेपर्स प्रकरणी बच्चन कुटुंबियांनी अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) आपल्या व्यवहाराची कागदपत्रे दिलीत. त्यामुळे आता काही आर्थिक व्यवहार करताना काही घोटाळा झालाय का, याची पाहणी करण्यात येणार आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली होती.
Sep 28, 2017, 01:10 PM IST'इडी'ची मोठी कारवाई; कार्ती चिदंबरम यांची सपत्ती जप्त
अंमलबजावणी संचलनलायाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका सोमवारी दिला. 'इडी'ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली असून, बॅंक खातीही गोठवली आहेत.
Sep 25, 2017, 03:34 PM ISTकांदा व्यापारी ईडीच्या रडारवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 01:46 PM ISTशाहरुखला ईडीची तंबी, चौकशीसाठी हजर रहावे लागणार
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानला ईडीनं समन्स पाठवलाय.
Jul 20, 2017, 08:26 PM ISTविजय माल्या भोवतीचा फास अधिकाअधिक घट्ट करण्याचा प्रयत्न
फरार घोषित केलेला मद्यसम्राट विजय माल्या याच्या भोवतीचा फास अधिकाअधिक घट्ट होत चालला आहे. सीबीआय आणि ईडीची संयुक्त टीम ब्रिटेनच्या अभियोजन अधिका-यांना माल्याविरोधात पुरावे देणार आहे,
Jul 20, 2017, 10:10 AM ISTलालूंची मुलगी मिसा आणि जावई गोत्यात
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत.
Jul 8, 2017, 10:27 PM ISTईडीच्या चौकशीला तयार- अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 08:51 PM ISTविजय माल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल
कर्जबुडव्या फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयानं आज पहिलं आरोपपत्र दाखल केलं. किंगफिशर एअरलाईन्सनं IDBI बँकेचं 900 कोटी बुडवल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
Jun 14, 2017, 11:23 PM ISTव्यापाऱ्याची हजारो कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त
काळ्यापैशांच्या विरोधात मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे मालक रूपचंद बेद यांची ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने रूपचंद यांच्या सूरत आणि भरूच हॉटेलमध्ये, लग्जरी कार, बंगला अशी 2.77 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
Jun 10, 2017, 03:05 PM ISTईडीनं चौकशीसाठी बोलावलं नाही- राज ग्रुप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:00 PM IST