नोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.
Dec 7, 2016, 09:14 PM ISTभुजबळ दाखल असलेल्या बॉम्बे हॉस्पिटलची ईडीकडून तपासणी
छगन भुजबळ दाखल असलेल्या बॉम्बे हॉस्पिटलची ईडीकडून तपासणी करण्यात आली आहे.
Dec 3, 2016, 11:35 PM ISTविजय माल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात
विशेष न्यायालयाने फरारी आरोपी विजय माल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिल्यानंतर, सक्तवसूली संचालनालयाने माल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात केली.
Nov 12, 2016, 06:48 PM ISTछगन भुजबळ यांच्या २२ मालमत्तांवर टाच, ईडीची कारवाई
कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या २२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.
Aug 11, 2016, 11:12 PM ISTमुंबई : इडीने छगन भुजबळ यांच्या २२ संपत्ती केल्या जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2016, 09:56 PM ISTरॉबर्ट वढेरांवरून किरीट सोमय्यांचे 'ईडी'ला पत्र
रॉबर्ट वढेरांवरून किरीट सोमय्यांचे 'ईडी'ला पत्र
May 31, 2016, 05:03 PM ISTपंकज भुजबळ यांना दिलासा, २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय.
May 20, 2016, 07:22 PM ISTविजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती होणार जप्त, ईडीने उचललीत पावले
नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून देशबाहेर निसटलेल्ल्या विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती जप्त करण्यसंदर्भात आता ईडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.
May 12, 2016, 11:04 PM ISTविजय माल्या याची संपत्ती होणार जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2016, 09:23 PM ISTसुनील नाईकला ईडी न्यायालयाकडून जामीन मंजूर
सुनील नाईकला ईडी न्यायालयाकडून जामीन मंजूर
May 5, 2016, 09:17 PM ISTविजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
आयडीबीआय बँकेतील ९०० कोटी रुपयांचा गैरवापर करून परदेशात पळून गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय.
Apr 19, 2016, 02:49 PM ISTमाल्ल्यांनी तिसऱ्यांदा काढली पळवाट... बँकांची चिंता वाढली!
विजय मल्ल्यांनी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) न्यायालयासमोर हजर रहाण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत मागितली आहे.
Apr 9, 2016, 05:10 PM ISTभुजबळांनंतर राष्ट्रवादी आमदार रमेश कदमांच्या संपत्तीवर जप्ती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई ताजी असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांचा नंबर लागला आहे.
Apr 1, 2016, 03:05 PM ISTवरळी - ईडी कार्यालयाबाहेर भुजबळ समर्थक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 10:23 PM IST