ed

राज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर, अटक व्हायची शक्यता

 राज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jun 4, 2017, 04:47 PM IST

विजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती

विजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती 

May 18, 2017, 11:24 PM IST

विजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती

बँकांना तब्बल 9 हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळालेला लिकर किंग विजय मल्ल्या याला अंमलबजावणी संचालनालयानं आणखी एक दणका दिलाय.

May 18, 2017, 10:06 PM IST

मुंबईत एकाच पत्त्यावर ७०० बनावट कंपन्या

काळ्यापैशांवर मोदी सरकारने ऑपरेशन करत अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकले. देशभरात १६ राज्यांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. शेकडो ईडीचे अधिकारी काळ्यापैशांवर धडक कारवाई करत आहे.

Apr 1, 2017, 05:31 PM IST

ईडीची एकाचवेळी देशभरात धडक कारवाई

काळापैसा बाळगणाऱ्यांवर ऑपरेशन सुरु करत मोदी सरकारने धडक कारवाई सुरु केली आहे. आज देशभरात ३०० हून अधिक कंपन्यांवर ईडीने छापे टाकले आहेत.

Apr 1, 2017, 04:15 PM IST

नोटबंदीनंतर १३ सहकारी बँका ईडीच्या रडारवर

नोटंबदीनंतर देशातील ५० बँकामध्ये काळापैसा मोठ्या प्रमाणात पांढरा केला गेल्याची ईडीला शंका आहे. ज्यामध्ये देशातील १० मुख्य बँकांचा समावेश आहे. यासाठी निष्क्रिय आणि नव्या खात्यांचा वापर केला गेला. १३ सहकारी बँकेने एका कामर्शियल बँकेत जवळपास १६०० कोटी रुपये जमा केले.

Jan 11, 2017, 03:35 PM IST

बसपाच्या खात्यात 104 कोटी, मायावती आणि त्यांचा भाऊ अडचणीत

उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार चांगलाच अडचणीत आलाय. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झाले आहे.

Dec 27, 2016, 07:54 AM IST

मुंबई विमानतळावर जुन्या नोटांची २५ कोटींची रोकड जप्त, व्यापाऱ्याला अटक

विमातळावर २५ कोटींच्या जुन्या नोटासह व्यापारी पारसमल लोढा याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली. 

Dec 22, 2016, 11:10 AM IST

मुंबईच्या झवेरी बाजारात ईडीकडून छापे

मुंबईच्या झवेरी बाजारातील सोन्या-चांदीच्या चार कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) छापे टाकलेत. 

Dec 17, 2016, 12:06 PM IST

जेजे का आर्थर रोड? भुजबळांचा फैसला 15 डिसेंबरला

मनी लाँडरींग प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ उपचारांसाठी जेजे रुग्णालयातच राहणार की आर्थर रोडमध्ये त्यांची रवानगी केली जाणार याचा फैसला 15 डिसेंबरला होणार आहे.

Dec 9, 2016, 08:43 PM IST