education

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती

ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teachers Award) मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) गुरुजी यांची जागतिक बँकेने (World Bank) सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.  

Jun 3, 2021, 02:44 PM IST
NAUKARICHI BATMI, SBI IS RECRUITING CANDIDATE ON BASES ON THERE EDUCATION  PT3M17S

Video | SBI मध्ये तुमच्या शैक्षणीक पात्रतेनुसार नोकरीची संधी

NAUKARICHI BATMI, SBI IS RECRUITING CANDIDATE ON BASES ON THERE EDUCATION

May 18, 2021, 07:40 PM IST

ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षणात सतत गैरहजेरी लावलेल्यांना पुढच्या वर्गात प्रवेश नाही!

ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांना सतत गैरहजार राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही आहे. ईसा संघटनेने तसा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४ हजार २०० खाजगी इंग्रजी शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ईसा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी ही माहिती दिली आहे. 

Mar 24, 2021, 02:22 PM IST
Mumbai Education Minister Varsha Gaikwad On SSC And HSC Practice Set On Web Site PT3M6S

१०वी, १२वी विद्यार्थीसाठी सराव संच

Mumbai Education Minister Varsha Gaikwad On SSC And HSC Practice Set On Web Site

Mar 15, 2021, 09:45 PM IST

मोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (10th and 12th examination) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. 

Mar 12, 2021, 10:28 AM IST

शिक्षण उपसंचालकांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल, निर्णय स्थगितीची नामुष्की

बातमी शिक्षण क्षेत्रातली : शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणात गोंधळ 

 

Mar 6, 2021, 09:40 PM IST

राज्यातील कॉलेज कधी सुरु होणार ? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

 कॉलेज कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित

Feb 3, 2021, 10:00 AM IST
Pune Education Minister Varsha Gaikwad On Children_s Education Shoild Not be Stopped Due To Lack Of Fees PT3M27S

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या शाळांना सक्त सूचना

Pune Education Minister Varsha Gaikwad On Children_s Education Shoild Not be Stopped Due To Lack Of Fees

Jan 28, 2021, 06:40 PM IST
Parents Beseiege Education Minister In Pune PT3M12S

महत्वाची बातमी । राज्यात शिक्षण पद्धतीत होणार आमूलाग्र बदल

शिक्षण पद्धतीत (Teaching Method) आमूलाग्र बदल करणाऱ्या “स्टार्स” (STARS ) प्रकल्पाची राज्यात ( Maharashtra) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  

Jan 21, 2021, 06:53 AM IST