education

Higher Education Minister Uday Samant On Final Exam Declaration PT2M23S

'नीट आणि जेईईच्या परीक्षार्थींना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्या'

कोरोनाच्या संकटामुळे सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे

Aug 31, 2020, 04:23 PM IST

शालेय शिक्षणात शेतीच्या विषयाचा समावेश करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- मोदी

आपण कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची भाषा करतो तेव्हा केवळ अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होणे अपेक्षित नसते. 

Aug 29, 2020, 02:59 PM IST

फी न भरल्यामुळे गुणपत्रिका देण्यास शाळेचा नकार; शेतकरी बापाची सरकारकडे मदतीची याचना

२२ हजारांच्या शिल्लक फीसाठी अमरावतीतील शेतकऱ्याच्या मुलाची टीसी आणि मार्कशीट शाळेने ठेवली अडवून

Aug 29, 2020, 10:16 AM IST

ऑनलाईन परीक्षांचा दिल्ली पॅटर्न महाराष्ट्रात राबवणे शक्य नाही- उदय सामंत

ऑनलाइन परीक्षांबाबतीत कुलगुरूंचं मत प्रतिकूल आहे. ग्रामीण भागात निम्म्या ग्रामपंचायतीत इंटरनेट नाही. 

Aug 11, 2020, 05:46 PM IST

शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच फी घ्यावी- बच्चू कडू

सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत. 

Aug 10, 2020, 06:14 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : हालाखीच्या परिस्थितीत दहावीत घवघवीत यश, शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल

वडिलांचं छत्र हरपलं... निकालाच्या आदल्याच दिवशी आईचा मृत्यू...हालाखीच्या परिस्थितीतही दहावीत मिळवलं घवघवीत यश...

Aug 4, 2020, 04:46 PM IST

कोणत्या आधारावर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्यात; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

राज्य सरकारच्या वकीलांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली. 

Aug 1, 2020, 07:55 AM IST
Mumbai Mahesh Tutorial Retain For Scoring In SSC Board Exam Result PT1M26S
Mumbai Sahil Shinde Scored 91 Percent In SSC Board Exam After Living In Tough Situations PT2M48S

मुंबई| कब्रस्तानात अभ्यास करुन दहावीत मिळवले ९१ टक्के

Mumbai Sahil Shinde Scored 91 Percent In SSC Board Exam After Living In Tough Situations

Jul 31, 2020, 11:15 AM IST
Mumbai Borivali Magic Touch Play School PT2M27S

मुंबई| ऑनलाईन असली तरी आनंददायी शाळा

Mumbai Borivali Magic Touch Play School

Jul 30, 2020, 03:00 PM IST

आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला नाही; राज्य सरकारचा आदेश

केंद्र सरकारने देशातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण दिले. राज्यात फेब्रुवारी २०१९ पासून हे आरक्षण लागूही करण्यात आले. 

Jul 30, 2020, 11:51 AM IST
New Delhi Human Resource Development Ministry Renames As Shiksha Mantralaya Modi Cabinet New Education Policy. PT5M32S

नवी दिल्ली । नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी

New Delhi Human Resource Development Ministry Renames As Shiksha Mantralaya Modi Cabinet New Education Policy.

Jul 29, 2020, 02:45 PM IST