egg yolk

अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय होतं?

रोज एक अंड खाल्ल्यास तुम्हाला प्रोटीन चांगल्या प्रामाणात मिळेल. यात पोषक तत्व असते. अंड्याचा पिवळा भाग अनेकजण खात नाहीत. यामुळे कोलेस्ट्रॉल फॅट वाढते. अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय नुकसान होते? अंड्याच्या पिवळ्या भागात हार्ट हेल्दी फॅट आणि गुड कोलेस्ट्रॉल असते. यात विटामिन्स आणि आयर्न असते.

Jan 29, 2025, 09:40 PM IST

तुम्हीसुद्धा अंड्यातील पिवळा भाग फेकुन देता? फायदे जाणून कधीच करणार नाही ही चूक

अनेकजण हे अंड्यातील पिवळा बलक म्हणजेच योक (Egg Yolk) फेकून देण्याची चूक करतात. मात्र, यात अनेक फायदेशीर गुणधर्म लपलेले आहेत. नक्की जाणून घ्या, पिवळा बलक खाण्याचे फायदे.

Jan 29, 2025, 11:37 AM IST

अंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात?

Egg Yolk Eating Benefits: अंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात? अंड्यातील पिवळा भाग हा पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. अंड्यातील पिवळ्या भागात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, प्रोटीन, झिंक, फॉलेट आणि सॅलेनियम असतात. अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन ए, डी, के आणि बी12 असतात. हे सगळे व्हिटॅमिन आरोग्यासाठी चांगले आहेत. जाणून घेऊया यामुळे आपल्या शरीराला नक्की कोणते फायदे होतात. 

Oct 8, 2024, 03:02 PM IST

अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?

अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?

Jun 6, 2024, 07:33 PM IST

अंड्यातील पांढरा की पिवळा भाग अधिक फायदेशीर

संडे असो वा मंडे, रोज खा अंडे, असे सांगितले जाते. अंड्यामुळे तुम्हाला जास्त व्हीटॅमिन मिळते. मात्र, अंड्यातील कोणता भाग अधिक फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत नसेल तर...पांढऱ्या भागापैकी पिवळा भाग आरोग्यासाठी अधिक लाभदायक आहे.

May 5, 2015, 04:10 PM IST