egg

प्लास्टिक अंड्याच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम

प्लास्टिक अंड्याच्या अफवांमुळे अंडी उत्पादक आणि ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.

Jan 13, 2020, 07:50 PM IST

मुंबईत सापडलेले ते अंडे खरंच प्लास्टिकची होती का?, एफडीएचा खुलासा

मुंबईत पोलिसांनी अंड्यांचा टेम्पो सील केला होता..

Jan 6, 2020, 06:30 PM IST

सभेत अंडी-दगडांचा हल्ला; प्रत्येक धर्मात दहशतवादी, कमल हासन यांचं प्रत्युत्तर

तिरुपरंकुंडरम विधानसभा मतदारसंघातही कमल हसन यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली होती

May 17, 2019, 10:42 AM IST

अंड्यांचा ट्रक पळवला, चोर 1 लाख अंड्यांचं ऑम्लेट करुन खाणार?

चोरांनी अंड्यांचा ट्रक पळवला

Nov 21, 2018, 02:47 PM IST

वजन घटवण्यासाठी मदत करतो 'हा' मांंसाहारी आणि टेस्टी पदार्थ !

अंड्यामध्ये फॅट्स असल्यामुळे दररोज अंडी खाल्याने वजन वाढते, हा अनेक जणांचा गैरसमज अाहे. 

May 8, 2018, 10:42 PM IST

अंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक !

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे! असं म्हटलं जात असलं तरीही अनेकांसाठी अंड्याचं  सेवन आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. 

Apr 23, 2018, 08:38 AM IST

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 12, 2018, 08:48 PM IST

अंडे बाहेरुन कडक आणि आतून नरम का असते? जाणून घ्या

पहिलं अंड की पहिली कोंबडी? हा प्रश्न फार आधीपासून साऱ्यांना पडलाय. याच उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये. मात्र अंड्याबाबत आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे बाहेरुन इतके कडक असलेले अंडे आतून इतके सॉफ्ट का असते. आतापर्यंत याचे उत्तर कोणाला सापडले नव्हते मात्र कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय.

Apr 2, 2018, 07:04 PM IST

अंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !

कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

Feb 2, 2018, 07:13 PM IST

तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाता का?

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते. 

Dec 17, 2017, 09:37 AM IST

'या' ५ गोष्टींवरून ओळखा भेसळयुक्त अंडी!

थंडीत अंडे खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

Dec 7, 2017, 01:36 PM IST

अंड शाकाहारी की मांसाहारी? या वादावर वैज्ञानिकांंचा आश्चर्यकारक खुलासा

आधी अंड की कोंबडी हा वाद जसा वर्षानुवर्ष चालतो तसाच अंड शाकाहारी की  मांसाहारी हा प्रश्नदेखील वादग्रस्त आहे. 

Nov 28, 2017, 09:40 AM IST

चिकन किंवा अंडे खात असाल तर सावधान!

अंडे किंवा चिकन हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता आहार. पण, तुमच्या आहारात जर याचा नियमीत वापर होत असेल तर, वेळीच सावधान. अंडे किंवा चिकनचे अतिसेवन तुमच्या जीवावर बेतू शकते.

Sep 20, 2017, 03:30 PM IST

अंडी खा आणि १५ दिवसांत वजन घटवा

आजकालच्या धावत्या जीवनशैलीचा सगळ्यात आधी परिणाम होतो तो आपल्या वजनावर. वजन कमी करण्यासाठी जिमला जाणे, व्यायाम करणे यासारखे उपाय केले तरी वजन काही कमी होत नाही. काहीजण तर यासाठी डाएट प्लानही बनवतात मात्र तो प्लान जास्त दिवस फॉलो केला जात नाही. 

Jan 21, 2017, 10:12 AM IST