किंग कोब्रानं तोंडातून बाहेर काढली अंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 11:34 PM ISTकिंग कोब्रानं तोंडातून बाहेर काढली अंडी
किंग कोब्रानं तोंडातून अंडी बाहेर काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Aug 1, 2016, 08:00 PM ISTशालेय पोषण आहारातील मिळणारे अंडे लपवून घरी घेऊन जात असे हा मुलगा...कारण माहीत पडलं तर तुम्ही रडालं!
एक मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला शालेय पोषण आहारात तीन दिवस खायला अंडे मिळते. मात्र, तो अंड खात नाही, परंतु तो अंडे लपवून घरी नेत असे. कारण समजले तर तुम्ही रडायला सुरुवात कराल.
Jun 17, 2016, 09:16 PM ISTकेळ, बटाटे, अंड सोलण्याची नवी पद्धत
कोणताही पदार्थ बनवताना सर्वात किचकट काम म्हणजे त्यापूर्वीची तयारी. लसूण सोलणे, अंडी सोलणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते. मात्र लसूण, अंडी सोलण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. ज्यामुळे कंटाळवाणे वाटणारे हे कामही अगदी सहज होऊन जाते.
Apr 12, 2016, 03:18 PM ISTअंड्याच्या टरफलमध्ये लपलेय सुंदर त्वचेचे राज
संडे असो वा मंडे रोज खा अंडे, अशी जाहिरात करण्यात येते. मात्र, अंडे आरोग्यसाठी एक खूप लाभदायक आहे. रोज एक अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्ही अंड्याचा वापर आहारात केल्यानंतर अंड्याचे कवच फेकून देता. आता हे कवच फेकून देऊ नका. कारण या अंड्याच्या कवचामध्ये लपलेय सुंदर त्वचेचे राज.
Apr 6, 2016, 10:01 AM ISTकच्च्या अंड्याचे ५ मोठे फायदे
आज अंडे खाण्याऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. अनेकांचा अंडे म्हणजे आवडीचा विषय. अनेक जण अंडे हे न शिजवताच खाता. पण अनेकांना त्याचा फायदा माहित नसेल.
Mar 8, 2016, 08:31 PM ISTदररोज एक अंडे खा हृद्यरोगाचा धोका कमी करा
अंडे हे केवळ शरीरासाठी पौष्टिकच नव्हे तर हृद्यरोगासाठीही चांगले आहे. एका संशोधनामध्ये हे समोर आलेय. अधिक कोलेस्ट्रॉल युक्त भोजन अथवा नियमितपणे रोज एक अंड खाल्ल्यास हृद्यरोगाचा धोका कमी होतो.
Feb 14, 2016, 12:26 PM ISTब्रेकफास्टमध्ये नेहमी खा दोन अंडी
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्यात केवळ पौष्टिक तत्वेच नसतात तर वजन कमी करण्यातही अंडी फायदेशीर ठरतात.
Feb 11, 2016, 11:02 AM ISTव्हिडिओ : चीनमध्ये बनवतात कोबी, अंडे आणि तांदूळ 'नकली'
चीनमध्ये कशा कशा प्रकारच्या वस्तू नकली बनवल्या जातात हे कळाले तर खरे वाटणार नाही. नकली वस्तूंपासून सावधान हे वाक्य बराच वेळा ऐकले असेल वाचलेही असेल. परंतु चीनमध्ये बनलेल्या काही वस्तू बघून हे ही नाही कळू शकणार की या वस्तू खऱ्यात की खोट्या, यापासून सावधान राहणे तर खूपच कठीण काम आहे.
Dec 2, 2015, 10:13 AM ISTघरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स
आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते.
Oct 12, 2015, 05:56 PM ISTफिट राहण्यासाठी या गोष्टी टाळा
सकाळचा नाश्ता हा दिवसभर माणसाला ताजेतवाने ठेवायला मदत करतो. तसेच दिवसभरातील ताकद टिकवून ठेवण्याचे कामही सकाळचा हा नाश्ता करतो. त्यामुळे शरिराला ताकद देणारा असाचं नाश्ता करणे गरजेचे आहे.
Jul 27, 2015, 03:06 PM ISTअंडे का खावे? अंड्याचे फायदेच फायदे...
संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.
Oct 10, 2014, 09:32 AM ISTमुंबईत अंड्यांच्या दराचा नवा उच्चांक
साखर, गॅस, पेट्रोल, रॉकेल, रेल्व प्रवास महागला असताना आता अंडीही महाग झाली आहेत. त्यामुळे महागाईचा चोहोबाजूनं भडीमार होत असताना आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
Jul 5, 2014, 01:30 PM ISTसंडे हो या मंडे, कसे खाणार अंडे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:37 PM ISTमोदींना `हिटलर` म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा
आंध्रप्रदेशेच्या मछलीपटनममधल्या एका जाहीर सभेत अभिनेता चिरंजीवी यांना अंड्यांचा मार खावा लागलाय. त्यांनी नरेंद्र मोदींना `हिलटर` म्हणून संबोधल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली.
Apr 26, 2014, 07:43 PM IST