अंडे खराब आहे की चांगले? अवघ्या 5 सेकंदात 'असे' ओळखा
Egg Expiry:अंड्याच्या आत हवेचे लहान पॉकेट्स असतात आणि कालांतराने त्यांचे पोकळ कवच विस्तृत होते. अधिकाधिक हवा अंड्यातून आत जाते. अधिक हवा अंड्यामध्ये प्रवेश करते. हवेचे पॉकेट्स मोठी होतात. यामुळे अंडी हलकी होतात. जर अंडी वाडग्याच्या तळाशी घट्ट राहिली तर ते खूप ताजे आहे.जर अंडी सरळ उभी राहून वाडग्याच्या तळाला स्पर्श करत असीतल तर अंडी ताजी नाहीत पण तरीही ते खाण्यायोग्य आहेत.
Aug 17, 2023, 01:55 PM ISTInteresting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाची एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर
Interesting Fact : काही प्रश्न हे डोक्याला चालना देतात, काही चक्रावून सोडतात तर काही आपल्यातलं कुतूहल जागं करतात. कोंबडी आधी की अंड? हा त्यातलाच एक प्रश्न
Jul 12, 2023, 01:25 PM IST
रिकाम्यापोटी अंडी खाणं आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या 10 धोके
Do Not Eat Eggs Empty Stomach: सर्वात उत्तम ब्रेकफास्ट अशी अंड्यांची ओळख आहे.
Jul 11, 2023, 03:26 PM ISTHealth Tips : सकाळचा नाश्ता कसा असावा? थंड की गरम? काय खावे हे जाणून घ्या
Breakfast : अनेकदा असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता राजासारखं असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणार पहिला आहार असतो.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTViral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल
Viral Video : मिनिटामिनिटाला असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, यातले काही व्हिडीओ असे काही प्रसिद्धीझोतात येतात की यावेळी इतर गोष्टी मागं पडतात.
Jun 21, 2023, 11:06 AM ISTकोंबडी आधी की अंड? अखेर या जागतिक प्रश्नाचं उत्तर सापडलं; शास्त्रज्ञ उदाहरणासह म्हणाले...
hen or egg which came first : अशा सर्वच मंडळींना एका प्रश्नाचं उत्तर मात्र आजही मिळालेलं नाही. हा प्रश्न म्हणजे कोंबडी आधी की अंड? चित्रपटांची गाणी म्हणू नका किंवा एखादं कोडं, हा प्रश्न तिथंही मांडला गेला आहे बरं. तुम्हाला माहितीये का त्याचं उत्तर?
Jun 15, 2023, 03:18 PM ISTअंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम
Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का?
Jun 13, 2023, 12:57 PM ISTसंडे हो या मंडे, खायला मिळेना अंडे; महाराष्ट्रात का पडला अंड्यांचा तुटवडा?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अंड्यांचा दुष्काळ पडलाय. त्यामुळे अंड्यांची टंचाई निर्माण झाली आहे.
Jan 22, 2023, 05:55 PM ISTSpecial Report On Eggs | संडे हो या मंडे, खायला मिळेना अंडे; महाराष्ट्रात का पडला अंड्यांचा तुटवडा?
Special Report On Increased cold, expensive eggs Why is there a shortage of eggs in Maharashtra?
Jan 19, 2023, 11:45 PM ISTVideo | कडाक्याच्या थंडीने, अंडी महागली
Due to the cold weather, the prices of egg became expensive, increasing by Rs 10 to Rs 12 per dozen
Jan 15, 2023, 01:35 PM ISTEgg Price | अंड्यांच्या दरात प्रति डझनमागे वाढ
Egg Price has risen in winter season
Dec 9, 2022, 08:40 AM ISTहिवाळ्यात रोज अंडी खाताय? तर होऊ शकते नुकसान
उर्जा वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये अंड्यांना लोकांची पसंती मिळतेय
Nov 16, 2022, 05:40 PM ISTपनीर आणि अंड एकत्र खाल्ल्याने वजन खरंच घटतं? जाणून घ्या सत्य!
पनीर आणि अंडी एकत्र खाल्ल्याने शरीराला काही फायदा होतो का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो, चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
Aug 25, 2022, 07:31 AM ISTवजन कमी करायचंय मग पनीर सोबत खा 'ही' एक गोष्ट..होईल जादू
प्रोटीन उशिरा पचतं आणि त्यामुळे भूक लवकर लागत नाही.
Aug 1, 2022, 05:17 PM ISTFact Check | अंडं शाकाहारी की मांसाहारी?
अंडं हे मांसाहारी आहे असं सगळेजण बोलतात. त्यामुळे आम्ही याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.
Apr 28, 2022, 10:43 PM IST