eid

बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत अवतरलं बॉलिवूड...चर्चा फक्त सना खानची...

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात. यंदा कोण कोण आलं पार्टीत पाहा

Apr 18, 2022, 10:50 AM IST

RSS यंदा पहिल्यांदाच करणार इफ्तार पार्टीचं आयोजन

RSS चे महत्त्वाचे नेते डॉक्टर इंद्रेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

Mar 30, 2022, 05:13 PM IST

ईदला जीव वाचलेल्या बकऱ्यांकडून बकरीईदचं सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

जीव वाचल्याच्या आनंदात बकऱ्यांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही खूप आनंद होईल, एकदा हा व्हिडीओ पाहाच

Jul 24, 2021, 06:15 PM IST

आगामी वर्षात चाहत्यांना सलमानकडून जबरदस्त 'ईदी'

सलमानच्या चित्रपटाची घोषणा...

Oct 25, 2019, 08:00 PM IST
Bakri_Idd_Celebration_In_Maharashtra PT41S

राज्यभरात ईद उत्साहात साजरा

Bakri_Idd_Celebration_In_Maharashtra

Aug 12, 2019, 02:30 PM IST

'संघ हा नाझी विचासरणीचा, मोदी सरकारला काश्मीरमधील लोकसंख्येचा चेहरामोहरा बदलायचाय'

हिंदू वर्चस्ववाद हा हिटलरच्या नाझी वर्चस्वादाप्रमाणेच आहे

Aug 12, 2019, 08:24 AM IST

ईदच्या नमाजासाठी 'ताजमहाल'मध्ये तीन तास मोफत प्रवेश

या तीन तासांमध्ये परदेशी पर्यटकांनाही मोफत प्रवेश असेल.

Aug 11, 2019, 03:25 PM IST

VIDEO: ईदच्या पार्श्वभूमीवर अजित डोवालांचा मेंढी बाजारात फेरफटका; मेंढपाळांशी मारल्या गप्पा

एका मेंढपाळाने अजित डोवाल यांना तुम्हाला द्रास माहिती आहे का, असा प्रश्न विचारला.

Aug 11, 2019, 11:58 AM IST

गैरहजर राहिले म्हणून 'ईद'च्या दुसऱ्या दिवशी पाच शिक्षकांचं निलंबन

गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर 'पूजा हॉलिडे'च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती

Jun 7, 2019, 01:01 PM IST
NANDUBAR 4 BOYS VIRCHAK DAM DROWN PT1M52S

नंदूरबार । धरणात चार मुले बुडालीत

ईद निमित्त सुट्टी असल्याने विरचक धरणात पोहण्यासाठी गेलेल्या आठ तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. ईदची सुट्टी असल्याने हे तरुण पोहोण्यासाठी विरचक धरणात उतरले होते. त्यापैकी चारजणांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच काही मुलांनी आरडाओरडा केली. यावेळी मदतीसाठी स्थानिक धावले. त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पोलीस आणि गावकऱ्यांनी या चौघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Jun 5, 2019, 11:05 PM IST

नंदूरबार येथे ईद सणाला गालबोट, चार तरुणांचा धरणात बुडून मृत्यू

चार मुस्लिम मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याने ईद सणाला गालबोट लागले.

Jun 5, 2019, 10:58 PM IST

ईदच्या दिवशी पंतप्रधान मोदींची अल्पसंख्यांक समाजाला मोठी भेट

पंतप्रधान मोदींची अल्पसंख्यांक समाजाला 'ईदी'

Jun 5, 2019, 02:19 PM IST