२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे.
Jun 26, 2017, 04:27 PM ISTमुस्लिम बांधवांची पुण्यात अनोखी इफ्तार पार्टी
गरीब शेतकऱ्यांना गाई आणि शेळ्या इफ्तार पार्टी निमिेत्त भेट देण्यात आल्या.
Jun 26, 2017, 10:43 AM ISTभारतात ईदचा चंद्र दिसला, उद्या देशभरात रमजान ईद साजरी होणार
रमजानचा महिन्याभराचा रोजा ठेवल्यानंतर मुस्लिम बांधव ईदची आतुरतेने वाट बघत असतात. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर भारतात ईद सोमवारी साजरी केली जाणार आहे.
Jun 25, 2017, 10:12 PM ISTईदच्या खरेदीसाठी बाजार गजबजले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2017, 05:35 PM ISTईदच्या जुलूसमध्ये त्यांनी फडकवला तिरंगा!
गोरखपूरमध्ये ईदच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला. विद्यूत रोषणाई, फुगे, हिरवे झेंडे यांच्याबरोबरच तरुणांनी फडकवलेला तिरंगा झेंडा या जुलूसचं मुख्य आकर्षण ठरलं.
Dec 12, 2016, 07:02 PM ISTढाक्यात रक्ताने लाल झालेत रस्ते, व्हायरल होणाऱ्या या फोटो मागील हे आहे सत्य!
बांग्लादेशची राजधानी ढाका. या राजधानीतील रस्ते रक्तांने माखले आहेत. रक्ताचा पूर रस्त्यांवर दिसून येत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Sep 14, 2016, 03:43 PM ISTमुंबईत इको फ्रेंडली बकरी ईद
बकरी ईद निमित्त बकरीची कुर्बानी न देण्याचा निर्णय मुंबईत घेण्यात आला आहे. कांदवलीमध्ये इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्यात आल्याने या निर्णयाचे कौतुक होत आहे.
Sep 13, 2016, 09:12 PM ISTकुर्ल्यात ईदचा सामूहिक नमाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:20 PM ISTदेशभरात ईद उत्साहात साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:18 PM ISTबांग्लादेशातील बॉम्बस्फोट दोन पोलिसांचा मृत्यू, भारत धाडणार एनएसजी टीम
न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशात पुन्हा एकदा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न झाला.
Jul 7, 2016, 10:34 AM ISTचंद्र न दिसल्यामुळे गुरुवारी साजरी होणार ईद
पवित्र रमझान महिना ईदच्या दिवशी म्हणजेच बुधवारी संपत आला आहे. उद्या ईद आहे पण चंद्राचं दर्शन न झाल्यानं आता ईद बुधवारऐवजी गुरूवारी साजरी केली जाणार आहे. चंद्र न दिसल्याने दिल्लीच्या जामा मशीदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी ईद गुरूवारी साजरी होणार अशी घोषणा केली आहे. तर लखनऊ चांद कमिटीनेही ईद बुधवार ऐवजी गुरुवारी साजरी केली जाईल अशी घोषणा केली आहे.
Jul 5, 2016, 11:24 PM ISTरमजानच्या महिन्यात ॐ लिहिलेल्या चपलांची विक्री
पाकिस्तानातील सिंध प्रांतात काही दुकानदारांनी ॐ अक्षर असेल्या चपला विकल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानातील हिंदू समाजाने यावर आक्षेप घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे.
Jun 20, 2016, 01:42 PM IST'बाजीराव'पासून शाहरुखने घेतली धास्ती
शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुल्तान' हे दोन्ही सिनेमे २०१६ मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार होते.
Dec 21, 2015, 07:30 PM ISTफोटो : असा गणेशोत्सव तुम्ही कुठेही पाहिला नसेल!
कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या जातीचे-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत गुण्यागोविंदानं नांदतात... हीच ओळख मुंबईनं आजवर जपलीय. यंदाच्या गणेशोत्सव आणि ईदच्या निमित्तानंही मुंबईची हीच ओळख पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आलीय.
Sep 26, 2015, 06:26 PM ISTयेथे बकरी-ईदला गाय-बैलाची कुर्बानी दिली जात नाही
पत्रकार वुसतुल्लाह ख़ान यांनी बीबीसीच्या वेबसाईटवर एक बातमी दिली आहे, त्यात त्यांनी पाकिस्तानातील हिंदू-मुस्लिमांचं नातं कसं आहे, यावर प्रकाश टाकला आहे. यात त्यांनी हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या सणांचा कसा आदर करतात यावर लिहलं आहे.
Sep 14, 2015, 12:15 PM IST