मुंबई | मंत्रालय उंदीर पुराण : भाजप नेत्यांत संघर्ष, खडसेंना मुनगंटीवारांचा प्रतिटोला
मुंबई | मंत्रालय उंदीर पुराण : भाजप नेत्यांत संघर्ष, खडसेंना मुनगंटीवारांचा प्रतिटोला
Mar 24, 2018, 04:34 PM ISTमंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू
मंत्रालयातल्या उंदीर मारण्याच्या गैरव्यवहारात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ज्या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या संचालकाचा २००८ मध्येच मृत्यू झाल्याचं उघड झालंय.
Mar 23, 2018, 11:05 PM ISTमंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस
सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर ...
Mar 23, 2018, 10:55 PM ISTउद्योगमंत्री देसाई यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांचा हक्कभंग
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याविरोधात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे. जमीन गैरव्यवहाराबाबत चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप यात नोंदविण्यात आलाय. हक्कभंग मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेय.
Mar 22, 2018, 08:28 PM ISTमंत्रालयात भ्रष्टाचाराचा कळस, सात दिवसांमध्ये मारले ३,१९,४०० उंदीर-खडसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 05:26 PM ISTमंत्रालयात भ्रष्टाचाराचा कळस, उंदीर मारण्यासाठी सहा महिने - खडसे
मंत्रालयामधले उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. मंत्रालयातल्या सर्व उंदरांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं सांगत खडसेंनी हिशेब मांडला.
Mar 22, 2018, 05:21 PM ISTउद्योगमंत्री सुभाष देसाई विरोधात खडसे आक्रमक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 02:12 PM ISTखडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय, दिला खोचक सल्ला
माजी मंत्री एकनाथ खडसे कोणत्या न कोणत्या मुद्यावर दररोज सरकारला लक्ष्य करत असतात. आता खडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने सरकारला खडसे यांनी जोरदार झापले.
Mar 20, 2018, 11:42 PM ISTआता खडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 11:12 PM ISTहे सरकार अल्पसंख्याक विरोधी - एकनाथ खडसे
राज्यातील अल्पसंख्याकांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याकडे आताचे सरकार दुर्लक्ष करीत आहेत. तसेच त्यांना आश्वासन देऊन झुलवत ठेवत आहे, असा घणाघणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
Mar 16, 2018, 04:42 PM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. त्यावर खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलीये.
Mar 12, 2018, 10:16 AM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:26 AM ISTपुन्हा एकदा विधानसभेत एकनाथ खडसेंनी मांडल्या वेदना
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या वेदना मांडल्या.
Mar 6, 2018, 01:34 PM IST