मी राजीनामा दिलेला नाही, मी चौकशीसाठी राजीनामा देणार : खडसे
सत्यहीन आरोप आहेत, ठोस पुरावे द्या एक क्षण सुद्धा मी पदावर राहणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजु मांडली.
Jun 4, 2016, 02:24 PM ISTखडसेंचा राजीनामा कशाला घेतला : नारायण राणे
एकनाथ खडसे यांना आधी क्लिन चिट द्यायची नंतर त्यांच्या राजीनामा घ्यायचा हा प्रकार समजत नाही. जर क्लिन चिट द्यायची होती मग राजीनामा कशाला घेतला, असा सवाल विधानपरिषद सदस्य आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलाय.
Jun 4, 2016, 02:06 PM ISTखडसेंच्या राजीनाम्यामागील खरं सत्य, का द्यावा लागला राजीनामा?
अनेक वादात सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्या पदांचा राजीनामा दिला.
Jun 4, 2016, 12:26 PM ISTराज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, खडसेंचा राजीनामा
अनेक वादात सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्या पदांचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 4, 2016, 11:53 AM ISTएकनाथ खडसे घरी बसणार, राजीनामा देण्याचे केंद्रीय पातळीवरून सूचना?
खडसे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. त्यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याच्या केंद्रीय पातळीवरून सूचना आल्याचे खात्रीलायक समजते.
Jun 4, 2016, 10:16 AM ISTखडसेप्रकरणी भाजपला रामदास कदम यांचा जोरदार चिमटा
शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत भाजपला जोरदार चिमटा काढलाय. त्याचवेळी सल्लाही दिलाय.
Jun 4, 2016, 09:06 AM ISTखडसेंवर कारवाई होणार नाही - रावसाहेब दानवे
Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:24 PM ISTराजीनाम्याच्या वादावर अखेर खडसेंनी उघडलं तोंड...
Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:22 PM IST'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'
Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:21 PM ISTखडसेंना मंत्रीमंडळातून तत्काळ बडतर्फ करा - पृथ्वीराज चव्हाण
Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:20 PM IST'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'
मुंबईतल्या अवैध पर्ससीन बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना पाच कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल ३० कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समीतीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय.
Jun 3, 2016, 11:15 PM ISTराजीनाम्याच्या वादावर अखेर खडसेंनी उघडलं तोंड...
गेल्या दोन दिवसांपासून मीडियापासून लांब असलेल्या एकनाथ खडसेंनी आज आपलं मौन सोडलंय.
Jun 3, 2016, 10:55 PM ISTनितीन गडकरी यांच्यावर खडसेंशी चर्चेची जबाबदारी
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना खडसेंबाबत काय भूमिका घ्यायची या संभ्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. यासंदर्भात खडसेंशी चर्चा कुणी करायची असा प्रश्नही पक्षाला पडला होता. आता ही जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खडसेंवर होणाऱ्या आरोपांनंतर आणि खडसेंवर कारवाई करण्यासाठी वाढत असलेल्या दबावाबाबत गडकरींनी खडसेंशी चर्चा करावी, अशी सूचना पक्षाने गडकरींना केली आहे.
Jun 3, 2016, 10:28 PM ISTएक्सक्लुझिव्ह : महाराष्ट्रातला आरोप आणि राजीनाम्याचा इतिहास
राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे सध्या आरोपांच्या फेऱ्यात आहेत. विरोधक खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यापूर्वीही राज्याच्या राजकारणात आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची उदाहरणे आहेत. याच उदाहरणांचा दाखला देत खडसे राजीनामा का देत नाहीत? असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहेत.
Jun 3, 2016, 08:28 PM IST