निकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - खडसे, तावडे
निकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - खडसे, तावडे
Oct 17, 2014, 08:02 AM IST'कोण मोठा भाऊ ते निवडणुकीनंतर कळेलच' - एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:06 PM ISTनिकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - खडसे, तावडे
शिवसेना-भाजप युती तुटल्याने कार्यकर्ते खुश होते. आम्हाला चांगले यश मिळेल. भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही जागा कमी पडल्यास भाजप कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाणार नाही, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
Oct 16, 2014, 06:34 PM IST'राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्नच नाही' - विनोद तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 06:07 PM ISTशरद पवार, उद्धव आणि राज हे गल्लीतले नेते
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गल्लीपुरता मर्यादित नेते असल्याची झणझणीत टीका भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत, त्याचेही त्यांनी समर्थन केले आहे.
Oct 10, 2014, 12:04 AM ISTशिवसेनेकडून खडसेंना मतदारसंघातच कडवे आव्हान
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिलेले खुले आव्हान, स्थानिक शिवसेनेचा अंतर्गत विरोध व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी द्यावी लागणारी झुंज या पार्श्वभूमीवर खडसे यांना यंदा कडवी लढत द्यावी लागू शकते. विशेष म्हणजे मतदारसंघशतील मराठा आणि लेवा पाटील समाजातील सुप्त वादही त्यांची वाट अवघड बनू शकते.
Oct 2, 2014, 06:28 PM ISTशिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा - खडसे, तावडे
युती तुटण्यास आपण जबाबदार नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा होता म्हणूनच युती तुटली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे विनोद तावडेंनी उद्धव ठाकरेंच्या नावामुळेच युती तुटल्याचे म्हटले आहे.
Oct 2, 2014, 09:14 AM ISTखडसेंनी उडवली पवार काका-पुतण्यांची खिल्ली
खडसेंनी उडवली पवार काका-पुतण्यांची खिल्ली
Oct 1, 2014, 03:03 PM ISTजळगाव जिल्ह्यातील पक्ष निहाय उमेदवारांची यादी
खानदेशात राजकीय दृष्ट्या जळगांव जिल्हा हा महत्वपूर्ण मानला जातो. कारण विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचा हा जिल्हा आहे. जिल्ह्यात सध्या जास्तच जास्त ठिकाणी चौरंगी लढती आहे. या जिल्ह्यात आधीपासून भाजपचं प्राबल्य राहिलं आहे. लोकसभेसाठी दोन्ही जागा भाजपच्याच आल्या आहेत.
Sep 28, 2014, 05:05 PM IST'चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवणं अयोग्य'
'चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवणं अयोग्य'
Sep 22, 2014, 08:47 PM IST'पोपट मेलाय...' खडसेंनी दिला झी 24 तासच्या वृत्ताला दुजोरा
'पोपट मेलाय...' खडसेंनी दिला झी 24 तासच्या वृत्ताला दुजोरा
Sep 22, 2014, 08:45 PM ISTमहायुती टिकेल असं वाटत नाही – एकनाथ खडसे
‘सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजप युती राहिल असं वाटत नाही’, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ‘झी 24 तास’च्या रोखठोक कार्यक्रमात केलं. यामुळे, ‘झी 24 तास’नं तीन दिवसांपूर्वी दिलेल्या युती तुटल्याच्या वृत्तावर खडसे यांनी शिक्कामोर्तबच केलंय.
Sep 22, 2014, 08:00 PM IST