election commission

SC On Election Commission : मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court's order on Chief Election Commissioner :  सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मोठा दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाबाबत मोठा निर्णय दिला आहे. यापुढे सरकारकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करता येणार नाही, असे म्हटले आहे. 

 

Mar 2, 2023, 11:25 AM IST

Shivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा

ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...

Feb 27, 2023, 07:03 PM IST

Shivsena Crisis: गद्दारी अशीच खपवून घेतली तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा; नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोर्टाची भूमिका महत्त्वाची असेल असं म्हटलं आहे. तसंच नाव चोरू द्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

 

Feb 22, 2023, 09:46 PM IST

Shiv Sena Symbol Crisis :उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार

Shiv Sena Symbol Crisis: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.  सत्तासंघर्षावर सुनावणीच्या दुस-या दिवशी जबरदस्त घमासान झाले. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.  अध्यक्षांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा युक्तीवाद, उद्या शिंदे गट बाजू मांडणार आहे.  

Feb 22, 2023, 04:34 PM IST

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ

Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Feb 22, 2023, 02:44 PM IST

Shinde vs Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण..."; शिंदे गटाकडून खळबळजनक ट्वीट

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे (Thackeray Faction) आणि शिंदे गट (Shinde Faction) पुन्हा एकदा आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. 

 

Feb 22, 2023, 01:52 PM IST

Election Commission: "माझा उद्धव ठाकरेंना पाठिंबा"; भाजपाच्या माजी खासदारच्या पोस्टने खळबळ

I Support Uddhav Thakray Tweets Ex BJP MP: उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी करतानाच आयोगाच्या आयुक्तांवरही निशाणा साधला.

Feb 21, 2023, 02:19 PM IST

Shivsena: नाव गेलं, चिन्ह गेलं आता आमदारकीही जाणार? भरत गोगावले यांनी स्पष्टच सांगितलं!

Maharastra Politics: भारत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

Feb 20, 2023, 01:30 PM IST