election commission

Election Commission : देशात कुठेही मतदान करता येणार!, Voting प्रक्रियेत मोठे बदल

Election Commission : देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आता कुठेही मतदान करता येणे शक्य होणार आहे. कारण राष्ट्रीय निवडणूक आयोग मतदान प्रक्रियेत (Voting Process:) मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.  

Dec 29, 2022, 11:32 AM IST

Uddhav Thackeray : 'धनुष्यबाणा'साठी ठाकरे गट पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात

Thackeray Group : 'धनुष्यबाणा'साठी (Dhanushyaban) ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) जाणार आहे. 

Dec 14, 2022, 08:50 AM IST

‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे

Dec 12, 2022, 08:07 AM IST

Shiv Sena Symbol Dispute : 12 डिसेंबरला कुणाचे 12 वाजणार? शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला 12 डिसेंबरला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पाच महिने होत आले आहेत, पण अजूनही Shivsena कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरुच आहे

Nov 29, 2022, 05:37 PM IST

IAS अधिकाऱ्याला 'पब्लिसिटी स्टंट' करणं पडले महागात; निवडणूक आयोगाने केली कारवाई

IAS Abhishek Singh : 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या अधिकाऱ्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत परत बोलवले आहे

Nov 19, 2022, 04:47 PM IST

धनुष्यबाण कुणाला मिळणार? दिल्ली हायकोर्टाने दिला ठाकरे गटाचे टेन्शन वाढवणारा निर्णय

पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत ठाकरे आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद सोडवण्याचे दिल्ली हायकोर्टाचे निवडणुक आयोगाला निर्देश.

Nov 15, 2022, 05:41 PM IST