election commission

मतदानावेळी बोटावर लावलेली शाई का पुसली जात नाही?

Loksabhaa Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी सात टप्प्यात मतदान होणार असून यापैकी तीन टप्प्यातलं मतदान पार पडलं आहे. मतदान केल्याचा पुरावा म्हणून मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते. ही निळी शाई आली कुठून? याचा शोध कोणी लावला हे जाणून घेणार आहोत.

May 8, 2024, 06:21 PM IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या 46 अधिकाऱ्यांची चाचणी घेण्याचे आदेश; निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर

Election Commission : आचारसंहितेचा भंग झाल्यास कोणतीही हलगर्जी केली जाणार नाही, असं निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

May 7, 2024, 09:13 PM IST
Election Commission Notice To Supriya Sule PT1M47S

सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस

सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस

May 3, 2024, 11:15 AM IST

'कडवट मोदी विरोधक गडकरींच्या नागपुरात...'; निवडणूक आयोगाबद्दल ठाकरे गटाला वेगळीच शंका

Maharashtra Lok Sabha Election 2024: "चंद्रपूरमध्ये निवडणूक संपल्यावर 60.03 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. आता तेथे 67.55 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. चंद्रपुरात सात टक्के मतदान वाढले. यवतमाळ-वाशिममध्येही 5.87 टक्क्यांची तफावत आहे," असं ठाकरे गट म्हणालाय.

May 3, 2024, 08:53 AM IST

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या जिन्याखाली चक्क ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड सापडलेत आहेत. यावर घोटाळ्याचा संशय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडायंनी केलाय.

Apr 26, 2024, 04:55 PM IST

'भवानी मातेशी वैर म्हणजे..', ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, 'प्रश्न हिंदुत्वाचा नसून..'

Hindu And Bhavani Song: "निवडणूक आयोगाचा ‘हिंदू’ या शब्दावरही आक्षेप आहे, पण मग पंतप्रधान मोदी वारंवार ‘हिंदू हिंदू’ करीत अंगास भस्म व राख लावून प्रचार करीत आहेत हे काय निवडणूक आयोगास दिसत नाही?"

Apr 23, 2024, 07:53 AM IST

प्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

Apr 21, 2024, 12:56 PM IST

निवडणुकीत पैशांचा पाऊस! पहिल्या टप्प्याआधीच 4658 कोटी जप्त; रोज 100 कोटींची जप्ती

Election Commission Action Against Money Power: मागील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात जप्त केलेल्या रक्कमेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं स्पष्ट झालं आहे. समोर आलेली आकडेवारी ही फारच धक्कादायक आहे.

Apr 16, 2024, 11:10 AM IST

आताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती

Loksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.

Apr 15, 2024, 02:36 PM IST

अपघात की घातपात? गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, केली 'ही' मागणी

 याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. यात त्यांनी नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

Apr 10, 2024, 08:32 PM IST

लोकसभा निवडणुकीत 'महिला राज' राज्यात 'इतक्या' मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार

Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साटी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणजे महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Apr 5, 2024, 08:30 PM IST